विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! 🚩
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुणे येथील निवडुंगा विठोबा मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व जनतेला सुख, समृद्धी आणि समाधान लाभो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari #वारकरी
संत चरण दृष्टी पडता । सुख झाले माझिया चित्ता ॥ 🚩
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आणि पवित्र पादुकांचे निवडुंगा विठोबा मंदिर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मनोभावे दर्शन घेतले.
#Maharashtra#Pune#SantTukaramMaharaj
महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशन जुन - जुलै - २०२६
📍विधानभवन | मुंबई| आठवडा दुसरा - दिवस पाचवा
आमचे नेते व मार्गदर्शक, मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,आमदार श्री.अतुल भोसले आणि आमदार श्री. राहुल आवाडे यांच्या समवेत विधानभवनात प्रवेश करतेवेळी.
MCG में आकर किसी भी भारतीय के मन में दो भावनाएं एक साथ आती हैं।
एक भारत-ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच, और दूसरा ये एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं, बल्कि एक साझा जूनून है।
लेकिन आज यहां कोई last-over finish का प्रेशर नहीं है।
आज यहां केवल खेल की ख़ुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और future champions की energy है।
- पीएम श्री @narendramodi
पूरा वीडियो देखें: https://t.co/UDizQ3CRU0
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा, एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही जो झुकला नाही तो तुमच्या फेक नरेटीव्ह पुढे कधीही झुकणार नाही!
The community programme in Melbourne was made even more special with the presence of PM Albanese. His speech was outstanding, reflecting his deep commitment to India-Australia friendship and the immense value he places on our partnership.
@AlboMP
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे असे ठाम मत आहे की, दहशतवाद ही केवळ एखाद्या राष्ट्रापुरती मर्यादित समस्या नसून, ती संपूर्ण मानवजातीसमोरील एक गंभीर आव्हान आहे. - पंतप्रधान @narendramodi जी
समान नागरी कायद्यासंदर्भात समिती गठित केली असून, या समितीच्या अहवालाच्या आधारे संबंधित विधेयक नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Heartiest greetings on the Foundation Day of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) and National Students’ Day!
As the world’s largest student organisation, ABVP continues to empower young minds, nurture leadership, and inspire generations of students towards meaningful contribution and nation-building.
विद्यार्थ्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला व नेतृत्वाला नवी दिशा देणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला स्थापना दिनाच्या आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@ABVPVoice
#अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद #ABVPFoundationDay #NationalStudentsDay #ABVP #ABVPVoice #Maharashtra
जात-पात, श्रीमंत-गरीब हा भेद विसरून सामाजिक समरसतेचा संदेश देणारी पंढरीची वारी! 🚩
महाराष्ट्राच्या वारीचा देदीप्यमान इतिहास आणि शिस्तीचं अचूक व्यवस्थापन याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...
#waari#waree#वारी#पंढरपूर#dindi#वारकरी_संप्रदाय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, महाराष्ट्र भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार व ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व आदरणीय रामभाऊ म्हाळगी यांना जयंतीदिनी कोटी-कोटी प्रणाम!
जय जय राम कृष्ण हरी! 🚩
आषाढी वारीसाठी जाणारे वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
आषाढीवारीमधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सा.बां. विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग / राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना दिनांक 06.07.2026 ते 29.07.2026 या कालावधीत कोणताही पथकर (टोल) आकारला जाणार नाही.
@Dev_Fadnavis #waari #waree #वारी #पंढरपूर #dindi #वारकरी_संप्रदाय
वर्ष २०१४ मध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यापासून देशात मोठे सकारात्मक बदल झाले, याचंच एक ठळक उदाहरण म्हणजे आज श्रीनगरच्या लाल चौकात आपला राष्ट्रध्वज तिरंगा पूर्ण अभिमानाने आणि डौलाने फडकत आहे. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी