सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदव���र असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटद���र, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
@dhananjay_munde साहेब, आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी joining order काढून 15 महिन्यापासून निवड होऊनही सुरू असलेली बेरोजगारी दूर करावी,एवढीच कळकळीची विनंती🙏🙏
MPSC exam को क्लीयर करने के बाद, ���रकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
https://t.co/Lz3LinbQs2
महाराष्ट्र की मौजूदा सरकार हाथ की सफाई में माहिर है! आप सभी को 1500 रुपए की स्कीमें चिपकाकर युवाओं को उनके हक से दूर रखा जा रहा है! आठ महीने पहले भी हमने इन युवाओं से बात की थी, जो अपने हक के लिए लड़ रहे थे! आज भी इनकी लड़ाई ऐसे ही जारी है!
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
@suvishelke@dhananjay_munde साहेब गेल्या 15 महिन्यापासून नियुक्त्या प्रलंबित आहेत.तरी मा. मी मुंडे साहेब आपण लवकरात लवकर नियुक्ती आदेश काढावेत,हीच कळकळीची विनंती.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
माननीय ,
धनंजय मुंडे साहेब
कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य
साहेब 2021-22 कृषी सेवेमधील 417 विद्यार्थी नियुक्ती मिळवण्यासाठी गेली 3 दिवस झाले शेतकऱ्यांची लेकरं उन्हातान्हात आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करत आहेत आपण लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन नियुक्ती मिळावी ही विनंती ..
माननीय
धनंजयजी मुंडे साहेब
कृषिमंत्री ,महाराष्ट्र राज्य
✍2021 -22 कृषी सेवेमधील 417 कृषी अधिकाऱ्यांचे नियुक्ती मिळवण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे महोदय आपण लवकरात लवकर यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती ...