RTO AMVI च्या 450+ जागा रिक्त
MPSC गट 'क' च्या जाहिरातीतमध्ये
RTO AMVI ची एकही जागा नाही
5 वर्षांपासून फक्त निराशा !
मागणी :
MPSC गट क जाहिरात सुधारित प्रसिद्ध करून त्यामध्ये
RTO AMVI ची पदे समाविष्ट करावीत.
#RTOAMVI#MPSCGroupC#MPSC2025#MPSCStudents#MPSCभरती#RTOVacancy