१००० वर्षांपासूनची इस्लामी आक्रमण आणि गुलामगिरी.पुढे इंग्रजी राज्य आणि मग त्यातून झालेली देशाची आणि जातींची फाळणी.या सगळ्यातुन सुटका करून जे फक्त ७५ वर्षाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यात सुद्धा आपल्याला सतत लढाया लढाव्या लागल्या.सततचे होणारे बॉम्ब स्फ़ोट, दंगली
@MDNagpure ताई, पुण्यातल्या सगळ्या वृक्षांच्या खाली सिमेंट टाकून ठेवलं आहे रस्ते किंवा फुटपाथ बांधताना. पुरेसे पाणी मिळत नाही आणि मुरत नाही. कृपया तीन ते चार फूट जागा सगळी कडे करावी. या साठी पहिल्या त्या त्या भागातल्या कर्मचाऱ्यांनी कुदळीने बुंधे मोकळे करावेत.
@ameytirodkar म्हणून तुम्ही जोरदार आदळआपट करून काहीही होत नाही. तुमचं सगळ जग खोट्यावर आणि बहुतेक वर चालत. ठोस काही नाही. जग पुढें सरकलं पण तुम्ही अजून खोट्याची कास धरून सरपटताय
@MDNagpure पुण्यातल्या झाडांच्या भोवती बुंध्याशी काँक्रिट टाकलेले आहे..बऱ्याच ठिकाणी पाणी मुरायला जागा नाही काँक्रिट मुळे. आपण याच्याकडे लक्ष द्या. काही ठिकाणचे काँक्रिट काढून टाकून मुद्दामून माती उघडली पाहिजे. कोथरूड भागात अजिबात पाणी मुरायला जागा दिसत नाहीत याच्याकडे लक्ष दिले पाहिजे.
@Medha_kulkarni पुण्यातील आणि इतर शहारातील वाढत्या काँक्रीटकरणाने अनेक मोठ्या झाडांच्या मुळाशी जमिनीलगत सिमेंट टाकून ठेवले आहे . थोडीशीच जागा मोकळी ठेवली आहे पाणी मुरायला. या मुळे झाडे मरळगळतात आणि उन्हाळ्यात फांद्या वाढून पावसाळ्यात त्या पडतात. आपण याच्या कडे लक्ष द्या. जागा वाढवली पाहिजे