*लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार !*
नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पदवीधर मतदारसंघांची मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. भारतीय लोकशाही अधिक समृद्ध आणि बळकट करण्यासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाला मिळालेला महत्त्वपूर्ण अधिकार आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !
आज नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर जाऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा अमूल्य हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन यावेळी केले.
आपले मत, आपली जबाबदारी!
#drrajeeevpotdar#nagpur#voting#bjp #bjpmaharashtra
कौशल्य, संघटन आणि दूरदृष्टीचा अद्भुत संगम, आमचे प्रेरणास्थान, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा.
#amitshah#happybirthday#bjp#bjpmaharashtra #bjpindia
मी राहुल गांधींना खुले आव्हान करत आहे की, नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होत आहे. येत्या २३ तारखेला भाजपा-महायुतीचे उमेदवार श्री. सुधाकर कोहळे हे प्रचंड मोठ्या मतांनी विजयी होणार आहेत.
काँग्रेसला ‘व्होट चोरी’चे आरोप करणे, आंदोलन करणे आणि Gen-Z तरुणांना भडकवणे, याशिवाय दुसरे काही करता येत नाही.
हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे. येत्या २३ तारखेला बॅलेट पेपरवर होणारी ही निवडणूक संविधानिक प्रक्रियेचे पालन करून पार पडणार आहे आणि या लोकशाही प्रक्रियेत आमचा महाविजय होणार आहे.
देश के मान-सम्मान को चोट पहुंचाने वाली ताक़तें, समाज को बांटने वाले लोग, हमारी संस्कृति से नफरत करने की मानसिकता... ये देश के दुश्मन हैं।
हमें देश के दुश्मनों के साथ, मिलकर लड़ना होगा।
🟧 01 - 09 - 2026 | 📍नागपूर | माध्यमांशी संवाद
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान आम्ही महसुली अभियान राबवणार आहोत. यामध्ये वनपट्टेधारक आदिवासी बांधवांना ७ ई व १२ ई उपलब्ध करून देणे व ज्यांचे दावे स्वीकारण्यात आले नाहीत त्यांचे दावे पुन्हा स्वीकारणे यासाठी विशेष अभियान राबवले जाईल.
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#TribalEmpowerment #RevenueCampaign #ForestRights #AdivasiWelfare #MaharashtraGovernment
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत.
संकटाच्या काळात तातडीने मदत, सातत्यपूर्ण समन्वय आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी देवाभाऊंचे तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
"आज से लाखों परिवारों के लिए बिजली मुफ्त है…”
मैंने ये घोषणा नहीं की, बल्कि हर घर की छत पर सूरज उगाने की ठान ली, और आज देश के 50+ लाख परिवार पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना से जुड़े हैं।
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin की अध्यक्षता में नई दिल्ली स्थित पार्टी मुख्यालय में आयोजित नव-नियुक्त राष्ट्रीय पदाधिकारियों की परिचय बैठक के आरंभ में राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' का गायन किया गया।
भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये भाजपा महाराष्ट्र परिवारातील डॉ. भारतीताई पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, आदरणीय शिवप्रकाशजी यांची राष्ट्रीय सह-संघटन महामंत्रीपदी, खा. विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी आणि मंत्री पीयूष गोयलजी यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी तसेच प्रीतीताई गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यांच्यासह भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@BJP4India@BJP4Maharashtra@RaviDadaChavan@TawdeVinod@Dev_Fadnavis
#BJP4India #BJPNationalExecutive #BJPParivar #BJP4Maharashtra
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. @NitinNabin जी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री डॉ. @DrBharatippawar ताई यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, मा. @shivprakashbjp जी यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्रीपदी, मा. खा. @TawdeVinod जी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि केंद्रीय मंत्री मा. @PiyushGoyal जी यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १/२
भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय टीम के सभी नवनियुक्त पदाधिकारियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
अनुभव और ऊर्जा से समृद्ध यह टीम आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में संगठन को नई गति प्रदान करेगी। मुझे पूर्ण विश्वास है कि टीम के सभी सदस्य, कार्यकर्ता भाव से संगठन को और अधिक सशक्त बनाते हुए 'विकसित भारत' के संकल्प और राष्ट्रसेवा के ध्येय को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे।
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग देत, समग्र प्रगतीसाठी आपल्या अनुभवातून निश्चितच मोलाचे योगदान मिळेल, असा विश्वास आहे.
भरतजी, आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Raigad #Mahayuti4Raigad #BJPMahayuti #BJP4Maharashtra
@ibharatgogawale
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीष महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
गिरीषजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्याच्या समग्र विकासाला नवी दिशा देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच मोठा लाभ होईल. आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Raigad #Nashik #BJP4Nashik #BJP4Maharashtra
@girishdmahajan