At least 1 character from Aamir Khan’s film 3 idiots has come out in support of Sonam Wangchuk (the inspiration behind the Aamir Khan character) who is on fast at Jantar Mantar for 17 days, seeking the resignation of Education Minister Pradhan.
Waiting to see what Amir Khan does?
Many handles forecasting widespread rain from tomorrow but current indications don't support that. Mostly light passing showers likely in mid-July. The next rain surge is likely around 20-22 July as moisture inflow strengthens over Mumbai & West India. #MumbaiRains
मुंबईच्या आसपास ज्या तऱ्हेच्या पायाभूत सुविधा बनत आहेत त्या नेमक्या कुणासाठी असा प्रश्न पडेल हा एक अभ्यासपूर्ण लेख वाचल्यावर !
मुंबईत रोज ८० लाख लोक लोकल ट्रेन वापरतात.
९ लाख मेट्रो वापरतात.
३० लाख लोक बेस्टने प्रवास करतात. टॅक्सीबाबत आकडेवारी उपलब्ध नाही.
आणि, खाजगी गाड्यानी १५ लाख लोक प्रवास करतात.
असं असताना, १४,९७७ कोटी रुपये खर्च करून १०.९७ किमी कोस्टल रोडची दक्षिण बाजू बांधली आहे, जिचा वापर फक्त खाजगी गाड्यांनी प्रवास करणारे करणार आहेत.
वास्तविक मुंबई ची जीवनरेखा सार्वजनिक वाहतूक आहे, पण तिकडे लक्ष नाही.
कोस्टल रोडवर दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना प्रवेश नाही.
२००४ ते २०२४ ह्या वीस वर्षांत लोकल ट्रेन्स मधून पडून ६६,५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यात सुधारणा करणं प्राधान्याचं नाही का?
ह्याच लेखात हिशेब दिला आहे, खाजगी गाड्यांसाठी १०.५८ किमी चा कोस्टल रोड बनवायला जितका खर्च आला तितक्या खर्चात १२ डब्यांच्या १८० एसी ट्रेन्स विकत घेता आल्या असत्या. हा एक साधा हिशेब. अर्थात त्यानं इतक्या नव्या ट्रेन्स सुरू करता येतील असं नव्हे. बेस्ट बाबतीतली आकडेवारीही फार महत्वाची आहे.
मुंबई आसपासची इन्फ्रा डेव्हलपमेंट ची दिशा आणि दशा एका अहमदाबाद स्थित अभ्यासकानं दाखवली आहे. जरूर वाचा.
#मुंबई #inframumbai
https://t.co/7Oimh9zAB6
🚨 Raised a serious issue in the Maharashtra Legislative Council over the alleged ₹200 crore irregularity in the Integrated Vector Management project of the Vasai-Virar Municipal Corporation.
This is not an isolated case. Across the state, public funds are being misused under the guise of various schemes. The names of schemes may change, but the pattern of corruption remains the same.
From major cities to smaller municipalities, every rupee of taxpayers' money must be accounted for. I demanded a fair, transparent, and impartial investigation into every irregularity.
@iambadasdanve
Vasai-Virar Floods: A Disaster Created by Poor Urban Planning?
The recent floods in Vasai-Virar have sparked serious concerns over unchecked urbanisation and the destruction of the city's natural drainage system.
According to environmentalists and local experts: • Nearly 70% of the city was submerged during the recent heavy rains. • Wetlands, salt pans, mangroves and natural water channels that once absorbed excess rainwater have been encroached upon or built over. • Rapid concretisation and large-scale construction without adequate drainage planning have severely reduced the city's ability to handle heavy rainfall. • Residents argue that what was once flooding in a few low-lying pockets has now become a city-wide crisis due to years of planning failures and administrative neglect.
Many believe the flooding is no longer just a natural disaster, but the result of human-made environmental degradation. Experts are urging authorities to protect remaining wetlands, restore natural drains, remove encroachments and prioritise sustainable urban planning to prevent such disasters from becoming the new normal.
लोकसत्तामधील हा लेख महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने वाचायला हवा.
कारण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या प्रशासनाचे झालेले राजकीयकरण, शिक्षण-आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष आणि फक्त जाहिरातबाजीवर भर दिल्यामुळे आज देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर बिमारू अशी चर्चा होण्याची वेळ आली आहे.
भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला उद्योग, शिक्षण, रोजगार आणि मानवी विकासात पुढे नेण्याऐवजी इव्हेंटबाजी, घोषणा आणि प्रचारात गुंतवून ठेवले. त्याचे परिणाम आता आकडेवारीत आणि वास्तवात दिसू लागले आहेत.
महाराष्ट्राची घसरण ही विरोधकांची टीका नाही, तर वस्तुस्थिती आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पण त्यासाठी आत्मपरीक्षण आणि जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व लागते, जाहिराती नव्हे.
तुकाराम मुंडे हे केवळ एक प्रशासकीय अधिकारी नसून ते महाराष्ट्रातल्या लोप पावत असलेल्या नैतिक मूल्यांचे नेते आहेत.
त्यांचं काम ते इतक्या चोखपणे करत आहेत की बघून डोळे निवतात.
त्यांच्या मूल्यव्यवस्थेवर आणि विवेकी अस्तित्ववादावर एक लेख लिहितोय.
लवकरच इथे वाचू शकाल.
तोपर्यंत 🫡 @Tukaram_IndIAS
🚨 FDA Suspends Licences of 4 Hotels & 1 Bakery in Vasai
The Maharashtra Food and Drug Administration (FDA), under Commissioner Tukaram Mundhe, has suspended the licences of 4 hotels and 1 bakery in Vasai after inspections found violations of food safety and hygiene regulations.
The names of the hotels and bakery have not been disclosed by the authorities.
The action is part of the FDA's ongoing statewide crackdown to ensure safe and hygienic food for consumers.
#Vasai #FoodSafety #FDA #Maharashtra
वसई-विरारचा वीजप्रश्न मार्गी लागणार!
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महोदयांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित विभागाची बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन आज विधानसभेत दिले
#VasaiVirar#Electricity#DevendraFadnavis#Maharashtra#mlarajannaik
Maharashtra CM Devendra Fadnavis has assured a special joint meeting of all concerned departments to discuss a permanent solution to the recurring flood crisis in Vasai-Virar, following a request by MLA @snehadubepandit
The MLA also urged the government to grant 4 days of special paid leave to private employees, industrial workers, and teachers affected by the floods and called for a long-term flood mitigation plan to prevent annual disruptions, including repeated railway service interruptions.
#VasaiVirar #Floods #Maharashtra #Infrastructure
Why this is not the big news yet?
People have lost so much in last 1 week in Virar, Vasai and Nalasopara.
The water is not getting drained, no electricity in major parts of those areas.
The areas are just 1 hour away from Mumbai.
शेखर सुमन यांच्या व्यंगात्मक शो चे सहनिर्माते धर्मेश संगानी यांच्यावर ईडी चे छापे.
गेल्या काही दिवसांत शेखर यांचा शो प्रचंड लोकप्रिय झाला आणि उपहासात्मक पद्धतीने शेखर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांना आणि भाजपच्या राजकारणाला उघडे पाडले होते.
काय वाटतं, इडीने छापे का टाकले असतील?
महसूल मंत्र्यांची घोषणा: "राज्यात शेतीची जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती 'शेतकरी' असणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही."
वस्तुस्थिती: शेतजमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतील अशी तरतूद महाराष्ट्र कुळ आणि शेतजमिनी कायदा, १९४८ अन्वये २८/१२/१९४८ पासूनच लागू आहे. त्यात नवीन काही नाही. त्यात नवीन काही नाही. मी नाशिक जिल्हाधिकारी असतांना या तरतुदींचा वापर करून शेतकरी नसतांना हजारो एकर शेतजमीन खरेदी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण जमिनीचा महाघोटाळा म्हणून देशभर गाजले होते. सामाजिक स्मृती अत्यल्प असते.
--महेश झगडे
Contact number of each elected councillor of Vasai Virar City Municipal Corporation @vvcmc_official however due to women reservation we saw some members husband doing work on behalf of Nagarsevak which is unacceptable @manojgopalpatil@kshitijhthakur@hitendravthakur .