बँकॉक आ��ि लंडनच्या धर्तीवर मतदारसंघाचा कायापालट करणारे आमदार कधी पाहिले आहेत?
आपल्याच भूमिपुत्रांना धमकावून बिल्डरची दलाली करणारे आमदार कधी पाहिले आहेत?
फक्त ट्विटरवरून टिव-टिव करणारे आमदार कधी पाहिले आहेत?
#उठ _दुपारी_घे_सुपारी #राजू_सुपारी
प्रभाग क्रमांक ७६ व प्रभाग क्रमांक ७७ मध्ये पावसाळ्या अगोदर प्रभागातील गटार साफ करून घेण्यात आले त्या प्रसंगी स्थानीक नगरसेवक श्री. राजेश गो. मोरे उपास्थित होते.
💐 आपले स्नेही💐
श्री. राजेश गो. मोरे ��गरसेवक प्रभाग क्रमांक ७६ , शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख , मा. सभागृह नेते