@drmmumbaicr@RailMadad@RailMinIndia@PMOIndia@DrSEShinde Now a days rainy seasons coaches window and door closed if same time ventilation blower not worked. Feel suffocation in heavy rush. There is chances of people breathing who has deceased of Lungs, BP Heart issues.

@MMRDAOfficial@CMOMaharashtra@MTPHereToHelp
महाराष्ट्र राज्य अधिनियम १९६७ प्रमाणे महाराष्ट्र राज्य, एकभाषिक राज्य असून मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. एएमआरडीएने अनेक ठिकाणी हिंदीमध्ये सूचना देणारे डिजिटल बोर्ड आहेत. फक्त मराठी आणि इंग्लिशमध्ये हे फलक लावण्यात यावेत.
@msrtcofficial@msrtc_in@msrtcMumbai@MyMsrtc @mieknathsnde #केळशीरत्नागिरी.. दापोली महत्वाचे पर्यटन स्थळ फक्त रस्ता मार्गे मुंबई मधून पर्यटक चाकरमानी प्रवासासाठी STचा वापर करतात. अशा अवस्थेतील ST नेहमी आणल्यास कशी पर्यटनास चालना मिळणार कसे ST व स्थानिकांचे उत्पन्न वाढणार
@msrtcofficial@MyMsrtc@msrtc_in@mieknathshinde@Dev_Fadnavis आज पुन्हा कालच्या प्रमाणे नादुरुस्त बस ठाणे-खोपट मधून केळशी साठी पाठवण्यात आली.. नक्की MSRDC वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या Tweet ची गांभीर्याने दखल घेणार का..प्रवाश्यांना गुहीत धरणार..
@msrtcofficial@msrtc_in@msrtcMumbai@MyMsrtc @mieknathsnde #केळशीरत्नागिरी.. दापोली महत्वाचे पर्यटन स्थळ फक्त रस्ता मार्गे मुंबई मधून पर्यटक चाकरमानी प्रवासासाठी STचा वापर करतात. अशा अवस्थेतील ST नेहमी आणल्यास कशी पर्यटनास चालना मिळणार कसे ST व स्थानिकांचे उत्पन्न वाढणार
कोकणी बांधवांना गणेश चतुर्थीसाठी गावच्या घरी जायचं आहे पण फक्त २ मिनिटांत रेल्वे तिकीटं आरक्षित कशी होतात ? आरक्षित तिकीटांवर कोण डल्ला मारतं ? रेल्वे मंत्रालयानं चाकरमान्यांसाठी योग्य नियोजन करावे ; आमदार व मनसे नेते @rajupatilmanase ह्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रही मागणी.
#चाकरमानी #कोकणरेल्वे #गणेशोत्सव #मनसेचंकोकण
@srdcmmumbaicr@Central_Railway@drmmumbaicr What about this 8.59 am Kalyan-CSTMT Ac EMU local train daily arrive delay after tremendous traveller demand from Dombivali station. Traveler spent high cost but no services and support from CR. Passenger while demanding more AC train in pick hour from Dombivali.
#महाराष्ट्र भूषण सत्कार २०२३ खारघर. निरपराध ११ श्री सदस्यांना प्राणांना मुकावे लागले कारण चुकीचे नियोजन, वेळ व राजकीय पक्ष आग्रह याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोजक सांस्कृतिक मंत्रालय मंत्री, अधिकारी यांनी राजीनामा द्यावा.@mieknathshinde@AUThackeray@AjitPawarSpeaks