प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात यांना मराठी अक्षर लेखन सहायक उपकरणावर मिळाले पेटंट
वारजे,पुणे येथील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी येथील प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र थोरात यांना मराठी अक्षर लेखन सहायक उपकरणावर पेटंट
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान,सासवड
प्रा.रामकृष्ण मोरे पुरस्कार मा.विजय कोलते यांच्या हस्ते प्र-प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात यांना वितरित करण्यात आला ...समवेत मा.प्राचार्य रावसाहेब जाधव,डाॅ तय्यब शेख,श्री राजीव जगताप व कुटुंबीय....@सासवड
१) पावसाळ्यात बेडकांना आवाज फुटतो.आज अडीच वर्षांनी ५२जण एकसाथ डराव डराव करू लागलेत.सगळ्यांचे डायलॉग एकच.शरद पवार नी संजय राऊत हेच टार्गेट. भौलोक,अडीच वर्षे तुमची दातखिळी बसली होती का? तुम्हाला हा साक्षात्कार रातोरात कसा काय होऊलाला? त्यासाठी तुम्हाला ५० पासून १२५ खोक्यांमधले-२--
आदरणीय खासदार मा. सुप्रियाताई सुळे व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मा.रूपालीताई चाकणकर यांना 'कुंकू ते दुनियादारी' व ' वारकरी संत दर्शन' हे माझे ग्रंथ भेट देतांना...
सोबत आमच्या संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीपभाऊ बराटे, डाॅ.विलास आढाव व इतर मान्यवर...