गंगा पापं शशी तापं
दैन्यंच कल्पतरूस्तथा |
पापं तापंच दैन्यंच
हरै श्री गुरु दर्शनात ||
गंंगास्नानाने पाप जाते.चंद्र शरीरातील तापाचे हरण करतो.कल्पतरुमुळे दारिद्र्य,दैन्य दूर होते.तर गुरू दर्शनाने पाप,ताप, आणि दैन्य ह्या सर्वांपासून मुक्ती मिळते.
#सुभाषित#मराठी#संस्कृत
गुगल समर ऑफ कोड (GSoC) 2026 चे अधिकृत बिगुल वाजले आहे!
जर तुम्हाला कोडिंगची आवड असेल आणि जगातील मोठ्या ओपन सोर्स प्रोजेक्ट्समध्ये योगदान देऊन गुगलकडून मानधन (Stipend) मिळवायचे असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
a) Google Summer of Code (GSoC) म्हणजे काय?
GSoC हा एक जागतिक ऑनलाइन कार्यक्रम आहे, जिथे नवीन डेव्हलपर्स (विद्यार्थी किंवा ओपन सोर्समध्ये नवखे असलेले लोक) अनुभवी मेंटर्सच्या मार्गदर्शनाखाली विविध ओपन सोर्स प्रोजेक्ट्सवर काम करतात.
b) महत्त्वाचे टप्पे आणि तारखा (Timeline 2026):
मेंटरिंगसाठी अर्ज (Jan 19 – Feb 3): ज्या Organizationsना आपले प्रोजेक्ट्स GSoC मध्ये समाविष्ट करायचे आहेत, त्यांचे अर्ज सध्या सुरू आहेत. ३ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे.
निवडलेल्या संस्थांची घोषणा (Feb 19):गुगल कोणत्या संस्थांसोबत काम करणार आहे, याची यादी १९ फेब्रुवारीला जाहीर होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे प्रोजेक्ट्स शोधू शकता.
कंट्रीब्यूटर अर्ज प्रक्रिया (Mar 16 – Mar 31): विद्यार्थी आणि नवीन डेव्हलपर्ससाठी हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. १६ मार्चपासून तुम्ही तुमचे प्रोजेक्ट प्रपोजल्स (Proposals) सादर करू शकता. ३१ मार्च ही अर्जाची अंतिम मुदत आहे.
निकाल (Apr 30):निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा ३० एप्रिलला केली जाईल.
c) तुम्हाला याचा काय फायदा होईल?
गुगलकडून मानधन: यशस्वीरित्या प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमच्या देशाच्या राहणीमानानुसार आकर्षक स्टायपेंड (Stipend) मिळेल.
अनुभव: जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससोबत काम करण्याची संधी.
नेटवर्किंग: मोठ्या टेक कम्युनिटीशी जोडले जाण्याची संधी.
प्रोफाइल: तुमच्या रेझ्युमेमध्ये गुगलच्या या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा उल्लेख तुमची किंमत वाढवेल.
d) पात्रता काय आहे?
तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
तुम्ही विद्यार्थी असावे किंवा ओपन सोर्स क्षेत्रात नवीन (Beginner) असावे.
कोडिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
e) Where to apply:
Link: https://t.co/l6KpX3IlNB
ही संधी सोडू नका! आपल्या इतर कोडर मित्रांनाही ही माहिती पाठवा आणि तयारीला लागा.
'हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे' या दिव्य संकल्पापोटी सदगुरूंनी स्वत:चा देह चंदनासारखा झिजविला.सदगुरूंच्या निरपेक्ष अशा या समाजोथ्थानाच्या कार्यात मातृतुल्य शारदामाईनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली. जीवनविद्या मिशनला दिलेल्या योगदानात माईंनी केलेल्या त्यागाचे वर्णन शब्दात मांडणे अशक्य आहे.
सर्वांना आचरणीय, वंदनीय , पूजनीय अशा मातृतुल्य शारदा माईंचा १६ एप्रिल हा जन्मदिन 'स्त्री सन्मान दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
रविवार, दिनांक १६ एप्रिल २०२३
वेळ- सायंकाळी ४ ते ८ वा.
स्थळ- महालक्ष्मी लॉंन्स, १०० फुट डी. पी. रोड जवळ, राजाराम पूल, कर्वेनगर, पुणे
आदरणीय @PralhadPai मार्गदर्शन व स्त्री सन्मान दिन म्हणून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #pralhadpai