श्री. राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवारातर्फे आपलेपणानं स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल सर्वांचे आभार!
📍 अंबाजोगाई, बीड
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या १७ व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बँकेच्या सर्व ग्राहक, खातेदार, सभासद, ���ेवीदार तसेच बँकेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित रहावे.
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची १७ वी शाखा सातारा परिसर , छत्रपती संभाजीनगर चा भव्य शुभारंभ शुक्रवार दि २३ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे .
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@BansodeSpeaks
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री ना. संदीपान भुमरे जी, गृहनिर्माण मंत्री ना. अतुल सावे जी, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार जी,खासदार सुनील तटकरे जी ,खासदार इम्तियाज जलील जी व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अंबाजोगाई यांच्यातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक १५ फेब्रु ते १७ फेब्रु दरम्यान करण्यात आलेले आहे.
स्वराज्य सप्ताह उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धेत आपल्या अंबाजोगाई शहरातील विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर “राज्य रयतेचे -जिजाऊंच्या शिवबांचे " दिनांक १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रु���ारी या दरम्यान “स्वराज्य सप्ताहाचे " चे आयोजन करण्यात आले आहे.
@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @dhananjay_munde
राष्ट्रवादी अजितदादांचीच!
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटास दिले. त्याबद्दल मा. ना.अजितदादा पवार साहेब यांचे व मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
@AjitPawarSpeaks@dhananjay_munde#AjitPawar#ncp
आज अंबाजोगाई (जि. बीड) येथे माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पीपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष श्री. राजकिशोर मोदी यांचे पुत्र संकेत आणि श्री. ओमप्रकाश जयस्वाल यांची कन्या डिंपल यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आम्ही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच, या मंगलप्रसंगी दोन्ही परिवाराचे अभिनंदन केले.
@RajkishorModi
#DilipraoDeshmukh #Ambajogai #Beed #Latur #Maharashtra
आमदार. अमरनाथजी राजूरकर व माजी आमदार मुजफ्फर हुसेन जी हे माझा मुलगा चि.संकेत याच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
या मंगलप्रसंगी त्यांनी नवदांपत्यास भावी वैवाहीक जीवनासा��ी आशीर्वाद दिले.
@AmarnathRajurk @MuzaffarHussain
#sanketgotdimple
माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब व परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश जी जेथलिया हे माझा मुलगा ची संकेत याच्या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी नवदांपत्यास आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांचा मोदी परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
@vishwajeetkadam
माझा मुलग��� चि.संकेत याच्या विवाह सोहळ्यास आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख साहेब व माजी आमदार कल्याण काळे साहेब उपस्थित होते त्यांनी नवदांपत्यास सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन मोदी परिवारास शुभेच्छा दिल्या.
@MeDeshmukh
माझे सुपुत्र चि संकेत याच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित सं��ीत रजनीच्या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री ना धनंजयजी मुंडे यांनी हजेरी लावून वधू वरास अनेक अनेक शुभेच्छासह आशिर्वाद दिले.
याप्रसंगी साहेबांचा मोदीपरिवारच्या वतीने सन्मान करण्यात आला.
@dhananjay_munde