मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर ��ाम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
@sant_shailesh9@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ CSC SPV कंपनी ने त्यांच्या उपकांपाणीने 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे तरी पुन्हा कंपनी सोबत करार न करता संगणक परीचालकांना आय टी महामंडळ कडून नियुक्ती द्यावी.. संगणक परीचालका वरचा अनन्य थांबवा आता..
@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ Csc-spv ह्या कंपनीने दोन वर्षाचे मानधन मुलांचे हडप केले आहे तरी ह्या कंपनी ला करार न वाढवता सर्वांनी it महामंडळ मधून नियुक्ती देऊन न्याय दयावा
#संगणकपरीचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert