बड़ी खबर: तहसीन पूनावाला गिरफ़्तार!
E20 फ़्यूल पॉलिसी के ख़िलाफ़ विरोध प्रदर्शन करते हुए तहसीन पूनावाला को गिरफ़्तार कर लिया गया है।
वे लगातार आवाज़ उठा रहे थे और लाखों भारतीयों पर असर डालने वाली इस पॉलिसी पर सवाल कर रहे थे।
गरीब परिवार के पति-पत्नी दोनों मिलकर मकई के खेत में मेहनत करते थे। कड़ी धूप हो या काले बादल और तेज बारिश, दोनों एक-दूसरे का सहारा बनकर खेत में काम करते थे।
बारिश में जब सीता भीगने लगती, तो रामू अपना गमछा उसके सिर पर रख देता। और जब रामू थक जाता, सीता उसे पानी पिलाकर हिम्मत देती—
“हम दोनों साथ हैं, तो कोई भी मुश्किल बड़ी नहीं।”
उनके पास धन-दौलत कम थी, लेकिन एक-दूसरे का प्यार और साथ बहुत था।
क्योंकि असली दौलत पैसा नहीं, मुसीबत में एक-दूसरे का हाथ थामना है। ❤️🌾
आरती बेहरा राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय नारी शक्ति
वैसे धुरंधर 3 में पता चलेगा कि यह कदम क्यों जरुरी था जिसकी वजह से UPI चार्ज लगाना पड़ा 😂
अब जब किसी product per 20 रुपये ही बच रहे हैं तो दुकानदार कहाँ से भरेगा...?
आच्छे दिन की शुरुआत पेटीयम करो😂
ये तारिका अंबानी से मोदी जी ने सिख लिया है पहले फ्री में फिर पैसे से?😂
A Ganpati mandal in Pimpri-Chinchwad's Bhosari has cancelled this year's dekhava as it causes inconvenience to commuters
Commendable decision
Hope other mandals follow suit
हर काम सरकार के भरोसे नहीं छोड़ा जा सकता।
सरकार की जिम्मेदारी अपनी जगह है, लेकिन एक जागरूक नागरिक के तौर पर हमारी भी जिम्मेदारी है कि मुश्किल वक्त में हम एक-दूसरे की मदद करें।
सरकार + जनता = बेहतर व्यवस्था। 🇮🇳
आपका क्या मानना है? 👇
५ सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स जिओने आपली व्यावसायिक सेवा सुरू केली, तेव्हा देशात १३ सेल्युलर कंपन्या होत्या:
१-भारती एअरटेल,
२-व्होडाफोन इंडिया,
३-आयडिया सेल्युलर,
४-रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom),
५-एअरसेल,
६-टाटा डोकोमो,
७-टेलिनॉर इंडिया (युनिनॉर),
८-बीएसएनएल (BSNL),
९-एमटीएनएल (MTNL),
१०-सिस्टेमा श्याम (MTS),
११-व्हिडिओकॉन,
१२-रिलायन्स टेलिकॉम (RTL)
आणि १३-एचएफसीएल इन्फोटेल (HFCL Infotel).
रिलायन्स जिओने सुरुवातीला ५ सप्टेंबर २०१६ पासून लागू होणारी ९० दिवसांची मोफत सेवा 'वेलकम ऑफर' (Welcome Offer) अंतर्गत जाहीर केली होती; मात्र, ही ऑफर पुढे वाढवण्यात आली, ज्यामुळे सुरुवातीच्या ग्राहकांना ५ सप्टेंबर २०१६ ते मार्च २०१७ या काळात जवळपास सात महिने मोफत सेवेचा लाभ घेता आला.
त्यानंतर, 'समर सरप्राईज' (Summer Surprise) ऑफरअंतर्गत, जिओने ३०३ रुपये किंवा त्याहून अधिकचे सुरुवातीचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त तीन महिने मोफत सेवा दिली, ज्यामुळे मोफत सेवेचा कालावधी प्रत्यक्षात पूर्ण दहा महिन्यांपर्यंत वाढला.
त्यानंतर २०१७ मध्ये 'धन धना धन' (Dhan Dhana Dhan) ऑफर आली, ज्यामध्ये ३९९ रुपयांच्या खर्चात ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा (दररोज १ जीबी) आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात आली.
याचा परिणाम असा झाला की, नऊ सेल्युलर कंपन्या बाजारपेठेतून बाहेर पडल्या आणि बंद झाल्या; आज केवळ चार कंपन्या उरल्या आहेत आणि त्याही जिओच्या मर्जीवरच तग धरून आहेत.
आज, 'धन धना धन' प्लॅनची किंमत ३९९ रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत वाढली आहे. युपीआय (UPI) बाबतही अशीच परिस्थिती आहे: सुरुवातीला त्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले आणि सर्वत्र 'डिजिटल इंडिया'चा गाजावाजा केला गेला. आता जेव्हा लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे, तेव्हा युपीआय व्यवहारांवर कर आकारले जात आहेत.
यातील खेळ समजून घ्या:
गेल्या वर्षी (२०२५-२६), युपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य ३१४ लाख कोटी रुपये इतके होते.
यापैकी २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांचे मूल्य २०७ लाख कोटी रुपये होते — म्हणजेच एकूण व्यवहारांच्या तुलनेत हे प्रमाण ६६% होते.
२०७ लाख कोटी रुपयांच्या या रकमेवर ०.४०% कर आकारण्यात आला आहे, ज्यातून एकूण ८,२८० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. एकदा का लोकांना यूपीआय (UPI) व्यवहारांवर शुल्क भरण्याची सवय झाली, की हे शुल्क वाढत जाण्याची शक्यता आहे—अगदी 'धन धना धन' (Dhan Dhana Dhan) टॅरिफमधील दरवाढीप्रमाणेच.
एकीकडे बँकांमधून रोख रक्कम काढणे आणि एटीएम (ATM) व्यवहारांवर शुल्क आहे, आणि आता यूपीआयवरही शुल्क आकारले जात आहे;
असे वाटते की प्रत्येक गोष्टीवर कर लावला जात आहे—अगदी वस्तूंच्या खरेदीपासून ते अगदी शौचास जाण्यापर्यंत.
हिंदू राष्ट्राचा जयजयकार असो..
*“मॅडम, आज तुमच्या मुलाने एक निबंध लिहिला आहे… जरा वाचून घ्या.”*
शाळेच्या प्राचार्यांचा फोन आला आणि आईच्या काळजाचा ठोका चुकला.
‘आता माझ्या मुलाने काय केलं?’
तिचा मुलगा आठ-दहा वर्षांचा होता.
ती त्याच शाळेत शिक्षिका असल्यामुळे प्राचार्यांचा फोन आला की तिच्या मनात पहिला विचार यायचा—काहीतरी तक्रार असणार!
दुसऱ्या दिवशी प्राचार्यांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि तिच्या हातात वहीचं एक पान दिलं.
हा तुमच्या मुलाने लिहिलेला निबंध आहे.
शीर्षक होतं—
“जर माझी आई एक दिवस सुट्टीवर गेली तर…”
प्राचार्य हसत म्हणाले,
“पहिल्यांदा आम्ही सगळे शिक्षक खूप हसलो. पण निबंध पूर्ण वाचल्यावर मात्र… डोळ्यात पाणी आलं.”
आईने वाचायला सुरुवात केली.
“माझी आई मला सकाळी लवकर उठवते.
लवकर आवर म्हणते.
अभ्यास कर म्हणते.
खेळायला जास्त वेळ देत नाही.
टीव्ही बघताना आवाज कमी कर म्हणते.
माझ्या प्रत्येक गोष्टीमागे लागते.
मला वाटतं, आईने एक दिवस सुट्टीवर जावं.
मग मी माझ्या मनाप्रमाणे उठेन, खेळेन, टीव्ही बघेन आणि मजा करेन.”
आईच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.
“बघा… माझ्याबद्दल किती तक्रारी आहेत!”
पण पुढचं पान वाचताना तिचं हसू हळूहळू विरलं.
“एक दिवस मी शाळेतून घरी आलो.
आई नेहमीप्रमाणे दारात माझी वाट पाहत नव्हती.
घरात खूप शांतता होती.
आई अंथरुणावर झोपली होती.
तिला खूप ताप आला होता.
मी नेहमी घरी आलो की आई म्हणते,
‘हात-पाय धुऊन घे, आधी जेवून घे.’
पण त्या दिवशी मला असं सांगायला आई उठलीच नाही.
आज पहिल्यांदा माझे कपडे कुणी बदलून दिले नाहीत.
मला स्वतःच कपडे बदलावे लागले.
भूक लागली म्हणून स्वयंपाकघरात गेलो.
जेवण कुठे ठेवलंय, हेही मला माहीत नव्हतं.
आई रोज माझ्यासाठी डबा बनवते,
पण डब्याची भाजी कुठे ठेवते, हे मला त्या दिवशी कळलं नाही.
मी स्वतःच ताट वाढून घेतलं.
भाजी थंड होती.
पोळीही कडक झाली होती.
मला आवडलं नाही… पण आईला उठवून काही मागावंसंही वाटलं नाही.
आईला उठवलं.
तिला पाणी दिलं.
तिलाही थोडं जेवण दिलं.
ती खूप अशक्त दिसत होती.
मी तिच्या कपाळावर हात ठेवला… खूप गरम होतं.
त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं—
आई रोज माझ्यासाठी किती काम करते.”
आईच्या डोळ्यात पाणी आलं.
निबंध पुढे होता—
“दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठवायला कोणीच नव्हतं.
उशीर झाला.
ब्रश कुठे ठेवला आहे, ते सापडत नव्हतं.
माझा गणवेश कुठे आहे, हे शोधत बसलो.
बूट सापडत नव्हते.
मोजे कुठे आहेत, तेही माहीत नव्हतं.
आई रोज माझी बॅग रात्रीच भरून ठेवते.
पाण्याची बाटली भरते.
डबा तयार ठेवते.
पण त्या दिवशी माझी बॅग रिकामी होती.
मी घाईघाईने सगळं केलं.
शर्टची बटणंही चुकीची लावली.
शाळेत आलो, पण मनात सतत आईच होती.”
आईने पुढची ओळ वाचली आणि तिचे डोळे भरून आले.
“शाळेत सगळे मला म्हणाले,
‘तुझी आई आजही आली नाही का?’
मी काहीच बोललो नाही.
कारण पहिल्यांदा मला वाटलं…
आई फक्त माझी आई नाही.
ती माझ्या प्रत्येक दिवसाची सवय आहे.”
पुढे लिहिलं होतं
आई आजारी असताना मी तिच्या जवळ बसलो.
तिचे केस विस्कटले होते.
मी पहिल्यांदा तिचे केस विंचरले.
ती झोपली होती.
मी तिच्या जवळ बसून तिचा हात धरून ठेवला.
नेहमी आई माझा हात धरते.
त्या दिवशी पहिल्यांदा मी तिचा हात धरला.”
थोडा वेळ आई निबंधाकडे पाहतच राहिली.
मग शेवटच्या काही ओळी वाचल्या—
“मला आता आईने सुट्टीवर जाऊ नये असं वाटतं.
आईने मला ओरडावं.
लवकर उठवावं.
अभ्यास कर म्हणावं.
बूट नीट ठेव म्हणावं.
टीव्ही बंद कर म्हणावं.
कारण आईचा आवाज ऐकायला मिळणं म्हणजेच घरात आनंद असणं.
आणि शेवटी त्याने लिहिलं होतं
आई, तू रोज म्हणतेस ना,
‘मी तुझ्यासाठी एवढं करते, त्याची तुला किंमत नाही.’
आई…
त्या दोन दिवसांत मला तुझ्या प्रत्येक कामाची किंमत कळली.
मला तुझं स्वयंपाक करणं आवडत नाही असं मी म्हणायचो…
पण तुझ्या हातचं जेवण नसेल तर मला जेवणही आवडत नाही.
मला तुझं सकाळी उठवणं आवडत नाही…
पण तू उठवायला नसशील तर माझी सकाळच होत नाही.
आणि आई
तू कधीच सुट्टीवर जाऊ नकोस.
कारण मला माझ्या आईची नाही…
माझ्या घराचीच भीती वाटते, जेव्हा तू नसतेस.”
निबंध संपला.
आईने वहीचं पान छातीशी धरलं.
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
प्राचार्य शांतपणे म्हणाले,
“मॅडम, मुलांनी आपल्या आई-वडिलांचं प्रेम मोठे झाल्यावर समजून घ्यावं असं आपण म्हणतो… पण तुमच्या मुलाला ते आत्ताच समजलं.”
आई काहीच बोलली नाही.
तिने फक्त मोबाईल काढला आणि मुलाला फोन केला.
हॅलो आई मुलाचा निरागस आवाज आला.
आई काही क्षण बोलूच शकली नाही.
मग एवढंच म्हणाली—
काही नाही रे… फक्त तुझा आवाज ऐकावासा वाटला.
आणि फोन ठेवून ती पुन्हा त्या वहीच्या पानाकडे पाहत राहिली.
त्या दिवशी तिला जाणवल
आई घरात असते तेव्हा तिची कामं दिसतात,
पण आई नसते तेव्हा
तिची किंमत कळते.
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
Mandatory Post:-
चाकण येथील मुख्यचौक सोडून पुढे मागे उड्डाणपूल बांधणाऱ्या,मगरपट्टा येथे विचित्र उड्डाणपूल बांधून वाहतूक कोंडीला हातभार लावणाऱ्या,वाकड येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधून आपल्या बुद्धीचे अफाट प्रदर्शन करणाऱ्या अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
A high-school student was asked to write a short essay on why he is grateful to God.
He wrote:
Dollar: ₹96
Petrol: ₹111/litre
Milk: ₹100/litre
Onions: ₹54/kg
Sugar: ₹60/kg
Dal: ₹125/kg
Gold: ₹1.5 lakh/10g
“Thank you, God, for ensuring that while everything else keeps going up, school pass marks are still only 35!” 😄