श्री दत्त महाराज यांची तस्वीर, श्री गुळवणी महाराज यांनी पेंटिंग केले आहे. प प श्री टेम्बे स्वामीजी यांना एक मुखी दत्त महाराज यांचे दर्शन झाले त्यावर्णनावरून बनवले होते.
श्री गुरुदेव दत्त🙏🏻 #dattatrey
भाजपाचे केंद्रात सरकार येते आहे,
कांग्रेस १०० पेक्षा खाली आहे,
केरळात भाजपाने एण्ट्री मारली
ओडीशा, अरुणाचलमध्ये भाजपाचे सरकार आले, सिक्कीम, आंध्रमध्ये रालोआचे सरकार
फक्त जागा अपेक्षेपेक्षा कमी आल्या हा पराभव कसा होऊ शकतो, हे कळण्याच्या पलिकडचे…