आर.ए.के मार्ग पोलीस स्टेशन मुंबई यांचे आपत्कालीन परिस्तिथीमध्ये 100/112 संपर्क करा.Official account of RAK police station, Mumbai. For emergency dial 100/112.
१० लाखाहून अधिक किमतीचे चोरीला गेलेले ५६ मोबाईल फोन करण्यात आले हस्तगत!
चोरीचे मोबाईल विक्री करण्याचा गुन्हा @Dongari_PS येथे दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पंचनाम्याअंतर्गत ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर अंदाजे ₹ १०,८९,०००/- किंमतीचे एकूण ५६ मोबाईल फोन हस्तगत केले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
#MumbaiCaseFiles
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली ��ात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी.
#NewCriminalLawsExhibition
An exhibition on the new criminal laws is being organised at Azad Maidan, Mumbai, from 19–23 November, between 10 a.m. and 6 p.m., with free entry for all citizens.
Special theatrical performances highlighting key provisions of the new laws will be showcased in every section and zone of the exhibition. The event features detailed and visually engaging information on major new codes, including the Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita & Bharatiya Sakshya Adhiniyam.
#NewCriminalLawsExhibition
आज दिनांक 07/11/2025 रोजी राष्ट्रीय गीत - वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने, र.अ. कि. मार्ग पोलीस ठाणे येथे वंदे मातरम गीत गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आज दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीतास 150 वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या पत्रान्वये तसेच अर्ध सकीय पत्रान्वये आज सकाळी 10:00 वा र.अ. कि. मार्ग पोलीस ठाणे येथे वंदे मातरम या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त *रफी अहमद किडवाई मार्ग* पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण *150* जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
आर. ए. क��. मार्ग पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice
@MTPHereToHelp
@CPMumbaiPolice