🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 1st August 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O).
On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes.
In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112
🔸 दि. १ अगस्त, २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले.
महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा.
#MumbaiPolice4All
@mybmc@mybmcWardHW B/F विभाग लिखित शिकायत देने के उपरांत भी अवैध निर्माण करता पर MRTP act के तहत कार्यवाही न करते है अवैध निर्माता विजय आनंद दुर्गे (जिसके नाम पर खार पोलिस स्टेशनकंप्लेन भी दर्जहै।) निर्माण दोनों को बचा रहा हैं कारण इसका दोस्त प्रभाग क्र.99 का मुकादम हैं।
🚨 मोबाइल चोरी की घटना 🚨
दि. 17/04/2026 को खारडांडा, खार मुंबई क्षेत्र में घर के अंदर से मोबाइल चोरी की घटना हुई।
FIR No. 0429/2026, धारा 305 BNS के तहत Mumbai Police के Khar Police Station में मामला दर्ज है।
चोरी हुए मोबाइल: 📱 iPhone 17 (Sage, 256GB)
📱 OnePlus Nord CE 2
⏺️ जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन ⏺️
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
▶️ समितीत यांचा समावेश…
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल.
▶️ समित्यांची जबाबदारी…
गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
#महाराष्ट्राशासन
#LPG
#गॅससिलेंडर
#पेट्रोल
#डिझेल
#इंधन