मा. श्री. रमेश दादा बागवे (अध्यक्ष- पुणे शहर कांग्रेस कमिटी, माजी गृहराज्य मंत्री) बाळासाहेब थोरात (महाराष्ट्र कांग्रेस प्रदेशाध्यक्ष) यांचे विमानतलावर स्वागत करताना👇🏻
वयाच्या 23 व्या वर्षीच देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक सरदार भगत सिंह यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन #pune#punecity#congress#punecantonment
Sharad Pawar Ji is the latest Opposition leader to be targeted by a vindictive Government. The timing of this action, a month before elections in Maharashtra, reeks of political opportunism.
https://t.co/XCW0GsdXjj