वॉटर कप २०१८ स्पर्धेदरम्यान नर्सरीमध्ये वाढवलेली व मोठी झालेली रोपे घेऊन महाराष्ट्रभरातील गावं आपापल्या परिसरात वृक्षारोपण करत आहेत. जल, जंगल, जमिन या त्रिसूत्रींच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांनी एक पाऊस उचलले आहे. @satyamevjayate@CMOMaharashtra#trees#water#Jungle#Fighter
महाराष्ट्राच्या गावागावांत भूमीपुत्राने गाळलेल्या घामाची परतफेड करत वरूणराजाने अनेक गावांवर मुक्तहस्ते वर्षाव केला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सर्वच बांधिल आहोत हे लक्षात ठेऊया.
#ThrowbackThursday
https://t.co/OpzQmYGkp4
बार्शीटाकळी तालुक्यातील घोटा गावाने ८ पावसाचं पाणी प्यायलेल्या सी.सी.टी. पाहिल्या आहेत. बार्शीटाकळी तालुक्यात दर दुसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे. एकदा भरलेले सी.सी.टी. मधील पाणी जमिनीत मुरून जाते व परत पाऊस आला की पुन्हा पाणी जमा होते. किती पाणी जिरले याचं छोटसं गणित! @abpmajhatv
आज पाणी फाऊंडेशनचा सांगता दिवस निमित्ताने माजी कोकण कृषी आयुक्त मा.प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी सौ अनुराधा देशमुख यांनी श्रम तीर्थावर येऊन मार्गदर्शन व आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपये दिल्याबद्दल पाणी फाउंडेशन राजाचे कुर्ले आपले आभारीआहे @desh_prabhakar @abijitMane102
पाणी फाऊंडेशन राजाचे कुर्ले या ठिकाणी MIT इंजिनिअर कॉलेज कोथरूड पुणे येथे शिकत असलेले 70 युवक,युवती टीमने गावांमध्ये तीन दिवस राहून श्रमदान करण्याचे संकल्प केला खरंच या टीमचा ��ौतुक कराव तेवढ कमीच आहे 💐💐💐 @satyabhatkal @aamir_khan @abpnewstv @jitendrajoshi27 @GaneshM09977323
मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीप्रमाणे आज राजाचे कुर्ले पाणी फाऊंडेशन��ध्ये छोट्या चिमुकल्या हातांनी श्रमदान करून खारीचा वाटा उचलला पाणी फाउंडेशन टीम कडून या लहान चिमुकल्यांच्या मनापासून कौतुक व मनापासून अभिनंदन🙏 @aamir_khan @satyamevjayate @jitendrajoshi27 @AbhijitMane101