Dear @RajThackeray ji,
The Rasmalai you mentioned is a traitor to Tamil Nadu.
Please do not consider him a representative or the voice of Tamil Nadu.
Neither our Chief Minister nor any elected representative has made any statement against the Marathis or Maharashtra.
They would never make such a foolish political statement.
Mumbai is the pride of the Marathis and Maharashtra.Even a school kid knows it very well.
This low-IQ fellow has no understanding of that reality.
Kindly make a note of it.
Thanks
@waglenikhil महाविकास आघाडी चे पक्ष ७० वर्ष सत्तेत होते तेंव्हा पत्रकार बांधव यांच्यावर हाल्ले झाले शेतकरी आत्महत्या करत होते , घोटाळे होत होते. कोर्टाचे निकाल आमदाराच्या बाजूने लागले दोषी असताना जसे की मोहोळ आणि धाराशिव ची २ प्रकरणे
@waglenikhil किती दिवस चालणार हे कारण २०१४ च्या अगोदर ��ाच पक्षावर तुम्ही टीका करत होता परत त्यांचे कौतुक का ?? सत्तेचं टेनिस झाले आहे एकदा यांच्याकडे उद्या त्यांच्याकडे खरच महाराष्ट्राची काळजी आहे तर इतर पक्षांना संधी द्या चांगल्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्या
@carandbike Please Change your testing team because they are allowing "null" as value which is incorrect .
If you want the best tester I will recommend some talented people like @AshishJspeaks
@waglenikhil दादांना हेच अपेक्षित होत कारण त्यांनी वापरला नसता तर मीडिया ने बोंबा मारल्या असत्या की शरद पवारांचा फोटो राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनर वरून गायब 🤣 आत्ता दादा म्हणून शकतात की साहेबच ���्हणले नका टाकू 🤣🤣