@AnupamPKher@elonmusk क्या कारण है रुपया इतनी तेजी से गिर रहा है, और आप फॉलोवर्स की चिंता में पडे हो!
हे भगवान कहा जा रहा है देश, कैसे "..भक्त" है इस देश में?
T263: Hi @TheOfficialSBI@sbigeneral@sbi_yfi@SBIMF Thanks for providing new building with best construction for our Gevrai branch (SBIN0020033), Dist Beed, Maharashtra 431127.
In our branch, there is no pass book printing machine service available from last few days along with
@BankofIndia_IN any update?
Any action taken on this issue? Or you don't require to provide good services to customers of BOI?
Marathi language must work in ATM machine if it's in Maharashtra. Close ATM machine till it's working for Marathi language else close ATM permanently.
@OfficialSBICare ATM & Passbook printing machine kept in shutter is always closed. I asked them what is problem to use ATM & passbook printing machine, they told it has some technical problem. I asked when it will resolve, they told don't know. So I request you pay attention in it and resolve it.
ATM and we are wasting our time to stand in line to withdraw 1000 rs as well. So it is required to start service of ATM machine and passbook printing machine so that educated and uneducated people's get satisfaction services provided by @TheOfficialSBI@BankofIndia_IN@HDFC_Bank
भरत जाधव, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, प्रवीण तरडे...आणि इतर मराठी अभिनेते अन् अभिनेत्री!
आमच्यासारख्या सामान्य मराठी लोकांनी फक्त तुमचे चित्रपट पाहायचे?
दाक्षिणात्य अभिनेते असो किंवा इतर अभिनेते हे एका बाजूला, अन् हे आमचे मराठी अभिनेते...
मराठी कलाकार म्हणून नक्कीच लाज वाटते आज!
@AjitPawarSpeaks राख्या सोडा, अंतरवली सराटी मधे आमच्या माता माऊलीवर जो अमानुष लाठीचार्ज तुमच्या सरकारने केलाय त्याबद्दल बोला अन् मग आम्हाला लाडक्या बहिणीच बोला!
लाडक्या बहिणीवर लाठीचार्ज कशासाठी?
लाडक्या बहिणी जर रस्त्यावर उतरल्या तर त्याच्या अंगावर तुम्ही केसेस टाकता!
@AjitPawarSpeaks सर्व नका म्हणू दादा, गरजवंत मराठ्यांच्या सोडून!
मराठ्यांनी ठरवलं तर पाडून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं!
राग येईल तुम्हाला?
माईक चालू आहे, आवाज जाईल!
चूक झाली, मान्य करा, मोठ्या मनाने!
जनता इतकी दुधाखुळी नाही की तुमचा बोलण्याचा उद्देश महाराष्ट्राला कळू नये!
हे तुम्हाला पण माहिती!
@AjitPawarSpeaks रोज राज्यात बलात्कार होताना तुम्हाला सगळ चांगलच दिसतेय का?
कोणत्याही रिपोर्ट्स काढून बघा, अन् मग सांगा राज्याला बहीण सुखावते की नाही!
१५०० दिले म्हणून सुखावत नाही तर तिला राज्यात स्वतःच्या पायावर उभा करून १५०० घेण्याची वेळ जेव्हा येणार नाही तेव्हा ती सुखावलेली असेल,मोठी करा बहीण!