सध्याच्या परिस्थितीत 300 च्या वर एसटी कर्मचारी मृत पावलेले आहेत त्यात 36 च्या जवळपास कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत त���ी एसटीतील कर्मचाऱ्यांना तात्काळ 50 लाख विम्याची रक्कम देऊन व कुटुंबातील सदस्यास तात्काळ नोकरी देण्यात यावी.
#RMBKS_Supports_ST_Workers