खासदार @DrSEShinde यांनी युवांशी थेट संवाद साधला.
नव्या पिढीच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
शिक्षण, रोजगार व कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
युवांना भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
MP @DrSEShinde engaged in direct dialogue with the youth.
He learned about the problems, suggestions, and expectations of the new generation.
He gave assurance to prioritize education, employment, and skill development.
He expressed a resolve to prepare the youth for future leadership.
Gen Z च्या नव्या पिढीशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना समजून घेत थेट मैदानात उतरलेले डॉ. श्रीकांत शिंदे साहेब!
तरुणाईच्या विचारांना दिशा देत, त्यांच्या अपेक्षांना आवाज देण्याची हीच खरी नेतृत्वाची शैली. 🚩
@DrSEShinde जी
महाराष्ट्र मध्ये ज्याप्रकारे @DrSEShinde तरुण पिढी सोबत कनेक्ट होण्याचा प���रयत्न करत आहेत त्यावरून वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये भविष्यात शिवसेना अजून भक्कम होणार आहे.
शिवसेनेने तरुण हुशार उच्चशिक्षित मुलाना राजकारणात आणले पाहिजे . पुढचा काळ हा राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा असेल.
@mieknathshinde
The Shindes step into Gen Z territory!
MP Dr. Shrikant Shinde interacts with 250+ young representatives in Andheri.
Dialogue, not just speeches - Education, Employment & Governance on the table.
Youth suggestions will now shape party and government policies.
Shiv Sena's big grassroots plan to connect with the new generation - Mission Gen Z!
@DrSEShinde
नई पिढी को जोडने की पहल!
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 250+ युवा जनप्रतिनिधींशी थेट संवाद
'मिशन जेन जी'Gen Z च्या भावना, गरजा आणि आकांक्षा समजून घेण्याचा रोडमॅप
युवांचे सुझाव आता थेट पार्टी आणि सरकारच्या स्तरावर भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी शिवसेनेचे मोठे पाऊल!
@DrSEShinde
खासदार @DrSEShinde यांनी युवांशी थेट संवाद साधला.
नव्या पिढीच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
शिक्षण, रोजगार व कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
युवांना भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करण्याचा संकल्प व��यक्त केला.
Shiv Sena is making a smart move by connecting with Gen Z at the grassroots level.
At a time when the opposition is actively targeting and influencing young voters, it is important to reach them directly with facts, perspectives and ground realities..before misinformation shapes their narrative.
A timely and strategic move by @DrSEShinde. 👏🔥
युवांचा आवाज, युवांची ताकद आणि नव्या महाराष्ट्राची दिशा.
‘Mission Gen Z’च्या माध्यम��तून युवा पिढीशी थेट संवादाची नवी सुरुवात.
रोजगार, शिक्षण, करिअर आणि सुरक्षिततेसाठी युवांच्या अपेक्षांना मिळतेय व्यासपीठ.
युवा शक्तीच्या सहभागातून घडवूया सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र 💪🚩
@DrSEShinde
युवांच्या प्रश्नांना फक्त ऐकणं नाही, तर त्यांच्या अपेक्षांना विकासाची दिशा देणं—हीच खरी नेतृत्वाची ओळख!
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचा युवांशी थेट संवाद म्हणजे नव्या पिढीचा विश्वास आणि नव्या महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प!
@DrSEShinde साहेब
तरुणाईचा आवाज ऐकून, त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे नेतृत्व! 🚩
Gen Z सोबत संवाद, नव्या विचारांना बळ आणि विकासाचा नवा संकल्प.
आजच्या युवकांसोबत घडवूया उद्याचा सक्षम महाराष्ट्र! 🔥
@DrSEShinde