आज संस्थेच्या कार्यालयात पहिला दिवा छत्रपति शिवाजी महाराजांच्या चरणी लावण्यात आला व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या..🌹🌹
#शिवरत्न_जिवबा_महाले_चॅरिटेबल_ट्रस्ट https://t.co/L2w9lhAop2
आज संस्थेच्या कार्यालयात पहिला दिवा छत्रपति शिवाजी महाराजांच्या चरणी लावण्यात आला व दीपावली च्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.. https://t.co/WAYwjWzWfs
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य "मिडिया सेल प्रमुख" पदी माझी निवड करून माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली. त्याबद्दल राज्याचे अध्यक्ष मा. कल्याणराव दळे साहेब, कार्याध्यक्ष मा. दामोदरराव बिडवे काका तथा संपूर्ण राज्य कार्यकारिणीचे जाहिर आभार...