We are Officially Govt Regd.Organization. Started as a fan group of Eka Lagnachi Dusari Goshta, we now aim to promote Marathi Films,TV & Theatre Industry.
कुठलीही शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांवर controversial केस मध्ये मराठी कलाकाराचं नाव फोटोसकट वापरलं जातंय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उमेशसोबत असं झालंय आणि त्याबद्दल उमेश काय पावले उचलणार हे तो आपल्याला सांगतोय.
Tune in to RED FM PUNE now
We are with you @kamat_umesh
मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!
#9YearsOfRAVAOfficial#BestWishes

HAUSLA HIGH RAKH
Policemen have been working very hard during this Pandemic and we all know it is not easy job to maintain law and order along with helping people. It takes a toll on their mental health.
आजपासून RED FM आणि Magic FM वर On Duty Celebrity
Clubture तर्फे आयोजित 'कलाकारांकडून कलाकारांसाठी - कलाधार' या कार्यशाळेमार्फत होणार गरजू कलावंतांना मदत.
13 दिवसांच्या या workshop मध्ये 13 कलाकार करणार आहेत मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर.
LCA WEEKEND SPECIAL EVERY SUNDAY 9 -11 am RED FM Pune, Nashik, Aurangabad, Dhule, Nanded, Nagpur आणि Magic FM Mumbai वर
आजपासून ऐका प्रिया बापटच्या आयुष्यातील काही गोड आठवणी..
अश्या परिस्थितीत आपण कोणीही स्वस्थ बसू शकत नाही.रोज़ येणाऱ्या बातम्या पाहून सगळ्यांनाच त्रास होत आहे.काही ते समाज माध्यमांवर व्यक्त करतात,काही आपल्या जवळच्या माणसांकडे.पण यात आपण सगळे एकत्र आहोत.आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करणं एवढंच आपल्या control मध्ये आहे.
#MahaCovid#CovidHelp
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम
"कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
महाराष्ट्र #मराठी ट्विटर मोहीम;