@sumrag@SrBachchan@MumbaiMetro3 आपण शिकला आहात का सर ?? इथे जे प्रोटेस्ट करत आहेत त्यांचा ही मेट्रोसाठी पाठिंबा आहेच. फक्त कॅरशेड आणि बाकीचे प्रोजेक्ट आरे मध्ये नको या साठी विरोध चालू आहे...
कालांतराने सरकार आणि MMRCL कडून घर मिळणार असतील तुम्हांला 😝 असो... मज्जा आहे. #PaidSupoort
२८ मे २०१२ चा दिवस.
वेळ दु १२.३१ची.
@mesachin_ ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला.
आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion.
#7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈
#7YearsOfRAVAOfficial
७ वर्ष अनोळखी नात्यांची.
७ वर्ष अतुट मैत्रीची.
७ वर्ष मित्रांच्या भांडणाची.
७ वर्ष त्याच भांडणातल्या प्रेमाची.
७ वर्ष एकत्र असण्याची.
७ वर्ष तुमच्या बरोबर हसण्याची.
७ वर्ष आपल्या रावाची.
राव आमचं वेगळं आहे.
#HappyBirthday@RAVA_Official#TheShowMustGoOn 🎂🎊
नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍
पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे
#पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉
प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣
@swwapniljoshi@muktabarve
मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच...
कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात...
मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय...
आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच...
#आणिकाशीनाथघाणेकर@subodhbhave