पालवी-दगडूच्या लवचा लोचा करतोय सेलिब्रिटींनाही इम्प्रेस...
हया लवचा लोचा इतका सॉलिड आहे की तुम्ही बघायलाच पाहिजे, चला मग #Timespass3 चे शोज हाऊसफुल्ल होण्याआधी link वरुन फटाफट तिकीट बुक करा - https://t.co/hwYsGmYxPX
दगडूच्या आयुष्यात आलंय पालवीचं प्रेम... होईल का ते पूर्ण की टाइमपास समजून वाजेल त्याच्या Emotions चा गेम?
आज येतोय ‘टाइमपास 3’ चा ट्रेलर. Stay tuned...
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
@meranamravi@hruta12@prathameshparab#VaibhavMangale
पहा दगडू आणि पालवीची #लव्हेबल केमिस्ट्री 💞 ऐका #Lovable हे गाणं आता सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर!
#Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.