मा. बच्चू कडू यांनी MACCIA मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट देऊन महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सदिच्छा व पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार.
#MACCIA#MaharashtraChamber#MaharashtraDevelopment
ImagiNxtच्या राष्ट्रीय मंचावर ‘गाव तिथे उद्योजक’ला ग्लोबल बळ! 🚀
MACCIA x Circularity Global MoUमुळे ग्रामीण भागात कचऱ्यातून उद्योजकता, ग्रीन बिझनेस आणि नव्या संधींचे दार उघडणार. 🌱
#GaavTitheUdyojak#ImagiNxt#Entrepreneurship
🌍 Glimpses from the Mexico Business Opportunities Conference 2026 at Maharashtra Chamber Head Office! 🇮🇳🤝🇲🇽
Strengthening India–Mexico business ties through networking, trade opportunities & global collaborations.
#IndiaMexico#BusinessConference#GlobalTrade#Networking
🚀 Insight Bharat 2026 at Yashada, Pune
Successfully brought together industry leaders, entrepreneurs & innovators to discuss MSME growth, innovation & industrial transformation in Maharashtra. 👏
#InsightBharat2026#MSME#Pune#Innovation#Entrepreneurship
Progress in India-Thailand Relations 🇮🇳🤝🇹🇭
We had the pleasure of having Ms. Papachsorn Meepa.
We talked about the friendship between nations and the prospects in the real estate and hospitality sectors.
#IndiaThailand#Collaboration
गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांना माध्यमांतून मिळालेली दखल प्रेरणादायी आहे. आर्थिक साक्षरता, MSME सशक्तीकरण आणि स्थानिक उद्योगनिर्मितीच्या दिशेने MACCIA सातत्याने कार्यरत आहे.
#GaavTitheUdyogak#MACCIA#MSME#MaharashtraIndustry
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने झालेल्या सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार. या प्रसंगी MACCIA चे कार्य, भविष्यकालीन उपक्रम व “गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेवर सकारात्मक संवाद साधता आला. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य अधिक दृढ झाले. #MACCIA#GaavTitheUdyogak
DD सह्याद्रीवरील “हेलो सह्याद्री” कार्यक्रमात उद्योग विचार या विषयावर संवाद साधला. MSME, स्टार्टअप्स, औद्योगिक धोरण आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासातील MACCIAची भूमिका यावर सखोल चर्चा झाली.
📺 https://t.co/h1NsC51Zf0
नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व MACCIA यांच्यात MoU.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, कौशल्य व नवोपक्रम विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल.
#MoU#Entrepreneurship#SkillDevelopment#MACCIA#Nagpur
"उद्योगांचे सेतू, संधींचे जाळे: महाराष्ट्र आणि केरळ एकत्र येत आहेत"
उद्योग व व्यापारात नव्या सहकार्याची सुरुवात करत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA ) आणि कोचीन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी औपचारिकपणे (MoU) स्वाक्षरी केली.
इंडस्ट्री + एज्युकेशन = नव्या संधींचा आरंभ!
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) आणि चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्यात आज महत्त्वपूर्ण MoU स्वाक्षरी झाली.
#MOU#MaharashtraChamber#ChetanaInstitution#MACCIA#Mumbai
"अडत व्यापार" वाचला तरच शेतकरी–व्यापारी–उद्योग यांची साखळी टिकेल.
व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या उचित आहेत—शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र व्यापारी बंद --व्यापाऱ्यांचा आजचा बंद, उद्याच्या हक्कांसाठीची लढाई
#Maccia#RavindraMangave#Maharashtrachamber#VyavpariSamp
MACCIA successfully hosted Sri Lankan delegation led by Consul General Ms. Priyanga Wickramasinghe, Consul (Commercial) Ms. Shirani Ariyarathne, and Ms. Kumudini Irrugalbandara, Assistant Director of the Sri Lanka Export Development Board (EDB), at the MACCIA Head Office.
MACCIA has signed two strategic MoUs with the Indian Chamber of International Business (ICIB) and with Exhibition Globe — to accelerate international trade, global market access and industry-focused business development.
#MOU#MACCIA#Mahrashtrachamber