भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लोकप्रिय दबंग खा. प��रीतमताई साहेब मुंडे यांची निवड झाल्याबद्दल ताईसाहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
Dr Pritam Gopinath Munde
महाराष्ट्र राज्य सुजलाम, सुफलाम, हरितक्रांती बनविणारे महाराष्ट्र राज्य चे मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा
#कृषीदिन#वसंतरावनाईकसाहेब
#संघर्षदिनां_निमित्त .
आज सोशल डीस्टन्सींग भान ठेऊन मयुर कॉमप्ले��्स, प्रशांत नगर येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबाच्या 6व्या पुण्यतिथी निमित्त साहेबांच्या प्रतिमेला वंदन केले.
#RememberingGopinathMunde
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोरोना विषाणूचा सर्वत्र झालेला शिरकाव व संभाव्य धोका लक्षात घेता, सर्व बांधवांनी घरीच ईद साजरी करावी. कुठेही एकत्र न जमता, मोबाईल फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात.
#eidulfitr