💥बिग ब्रेकिंग💥
18 जुलाई 2025 को भारतीय बेरोजगार मोर्चा, भारत मुक्ति मोर्चा और राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा के आंदोलन का प्रभाव देवरिया जनपद में 30 विद्यालयों का मर्जर निरस्त किया गया। साथियों, प्रयास करते रहिए, कामयाबी अवश्य मिलेगी। #स्कूल_बचाओ_अभियान 🎉👏💪
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न असलेली PES Society आज उपेक्षित आहे!
हॉस्टेल पडझडीत, शिक्षण सुविधा तोकड्या – हे भीषण वास्तव बदलायला हवं!
PES कॉलेज आणि हॉस्टेल यांची अवस्था विदारक आहे!
भिंती कोसळत आहेत, पण सरकार आणि विश्वस्त मंडळ गप्प आहेत!
28 जुलै – चला आवाज उठवू!
ty
भारतीय विद्यार्थी मोर्चा व RMBKS ने संविधानिक मार्गाने लढाई लढून जवळपास 3500 उमेदवारांना शासकीय नोकरी मिळवून दिली आहे
#STAFF_NURSE#DMER 80:20 व DHS 90:10 स्त्री-पुरुष प्रमाण या असंविधानिक अटीच्या विरोधात