#ITemployees plz note & share to all using #Ravet underpass - Satara side of service road would be closed from tonight .
सूचना
रावेत अंडरपास (समीर लॉन्स) येथून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूच्या सेवा रस्त्याच्या (अंडरपास ते पवना नदी)काँक्रिटीकरणाचे काम आज रात्रीपासून सुरू करण्यात येत आहे.
सदर कामामुळे हा सेवा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कृपया पर्यायी मार्गाचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती.
माहितीस्तव.
NEET चा फुलफॉर्म माहीत नसेल तर आंदोलनात जाण्यात काय अर्थ आहे?
-प्रशांत दामले
२०११ साली अण्णा हजारेंचे लोकपाल विधेयक साठी आंदोलन झाले होते त्यातील सगळ्या लोकांना लोकपाल बील म्हणजे काय माहीती होते. बऱ्यापैकी सगळा देश अर्थतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञ होऊनच आंदोलनात सहभागी झाला होता.
हे आहेत आपले लाडके प्रशेंद्र दामलवीस, हे नेहमी लाडातच आलेले असतात, महात्मा नाना पाटेकर यांच्या दोन पाऊले पुढे मीच असणार!
हे म्हणतात NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर आंदोलनात जाऊन काय अर्थ ?
म्हणजे मी शेती करत नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच्याशी मला काय देणंघेणं ?
मला NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याशी मला काय देणंघेणं ?
मी मंदिरात दान टाकत नाही, तर मंदिरात लूट झाल्याशी मला काय देणंघेणं ?
हा मात्र नाटकाला थिएटर्स नाही मिळाले तर सगळ्यांनी आवाज उठवायचा बरे! त्याशिवाय नाटक कसे चालेल ?
#प्रशेंद्रदामलवीस
जर आजच निकाल लागला तर
👇
शिवसेना तिचे धनुष्यबाण चिन्ह ,सेनेचे कार्यालये ,गाड्या ,झेंडे, फलक हे सर्व एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत .
तसेच आजपासून बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील नसून ते शिंदे यांचे वडील म्हणून घोषित करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेब यांचे नाव फोटो वापरू शकत नाही तसेच घरात त्यांचा फोटो लावू शकत नाही.
तसेच 24 तासा च्या आत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आडनाव
ठाकरे सोडून दुसरे लावावे तसे त्यांचे आधारकार्ड मतदान कार्ड बनवून कोर्टात हजर करावे .
सदरहू प्रकरणात अतिशय निष्पक्ष पद्धतीने काम केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल कोशियारी आणि न्यायाधीश चंद्रचूड यांना
पद्मश्री /पद्मभूषण देऊन यथोचित सन्मान करावा असा आदेश देत आहोत .
🙏.
Btw… you might not observe the difference directly …
But your cooking oil pouches have shrinked a lot
1L (870 Gm) -> 840 Gm -> 810 Gm -> 750 Gm and even 730 Gm
No one talks about it, you are paying same price for lower weight
#CET परीक्षेत घोटाळा झाला नसल्याचं सरकार ठणकावून सांगत आहे. पण टेंडर सेट करताना निकष कसे बदलले आणि सोयीच्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी अधिकारी किती राबलेत? याचं उत्तर मिळेल. आपल्या कंपनीची सेंटिंग लावण्यासाठी कागदपत्र कसे तयार झाले? वीडियो बघा 👇🏻
https://t.co/7ivnRRec4T