मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
संगणक परीचालक हा शब्द सरकारच्या दोन्ही कानी इतका घुमवून गेला की, सर्वांनाचं याची सत्तेत, विरोधी पक्षात अशी दुहेरी ही घूम त्यांना जरूर दिली पण केवळ आश्वासन आणि सत्तेचा ढोंग पुढे करून केवळ राजकीय पोळी यातून उलथा-पालथ झाली अजूनपर्यंत ते न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबईत रवाना होत आहेत.🤔
#संगणकपरिचालक संघटनेचे राज्यध्यक्ष श्री.सिद्धेश्वर मुंडे सर यांना पोलीसानी कैद केले सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष व सर्व संगणक परिचालक यांनी संकल्प केला की आमचे राज्यध्यक्ष जो पर्यंत आमच्या समो��� पोलीस सहकारी सुखरूप घेऊन येणार नाहीत तो पर्यंत मुंबई सोडणार नाही
इतक्या निर्दयी पनाने आझाद मैदान येथे आपल्या न्य��य हक्कासाठी आंदोलन करीत असलेल्या #संगणकपरिचालक बंधू व भगिनी वर असे अमानुषपणे लाठीचार्ज करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात कलंकित करणारे काम आज या आघाडी सरकारने केले आहे