हज���रो लोकांच्या समोर मुंबई लोकलमध्ये एका मुलाची हत्या करणे. महाराष्ट्रात पोलिसांची भीत�� कायद्याची भीती अशी कशी संपली. हल्ला करणारा आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
#महाराष्ट्र #Mumbai
अखिल भारतीय #काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभर संघटनात्मक बळकटीसाठी “संघटन सृजन अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. एच. एस. लकी जी, नांदेडचे खासदार श्री. रविंद्�� चव्हाण जी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लातूर जिल्हा प्रभारी श्री. बाळासाहेब देशमुख जी लातूर येथे आले असता, बाभळगाव येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी देशभरातील काँग्रेस पक्षाची सध्याची वाटचाल, आगामी निवडणुका, संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, युवक व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, तसेच बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सामाजिक समता, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
.
.
#HSLucky #RavindraChavan #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Latur #LaturGramin #Babhalgaon #Congress #Maharahstra
.
.
@LUCKYHSINC @Ravindrac099 @INCHarshsapkal @INCMaharashtra
देशभरात अनेक गृहनिर्माण प्रकल्प वर्षानुवर्षे अडकले असून, सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची बचत त्यात अडकली आहे आणि घर न मिळाल्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
मा.श्री. रविंद्र चव्हाण
खासदार - नांदेड लोकसभा
@RavindraVChavan
✨🌙 रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.! ✨🌙
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील सर्व ���ुस्लिम बांधवांना आनंद, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.
ईदचा हा सण आपल्यासाठी प्रेम, बंधुता आणि एकतेचा संदेश घेऊन येवो.✨
#EidMubarak
आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 में भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है।अनुपूरक मांगों में कपास और सोयाबीन की खरीद..
:@RavindraVChavan
आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 ���ें भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है। अनुपूरक मांगों में कपास और सोयाबीन की खरीद को लेकर कोई ख़ास प्रावधान नहीं किए गए हैं।
फसल बीमा योजना आज स्कैम साबित हो रही है। किसान प्रीमियम भरता है, लेकिन फसल नुकसान के बाद निजी कंपनियां क्लेम देने के बजाय बहाने बनाती हैं।
मेरी मांग ��ै:
• MSP की कानूनी गारंटी दी जाए
• सिंचाई और जल प्रबंधन पर बड़ा निवेश हो
• फसल बीमा योजना को पारदर्शी बनाया जाए
• किसान सम्मान निधि की राशि बढ़ाई जाए
• नांदेड़ में Banana cluster और सोयाबीन प्रोसेसिंग यूनिट की स्थापना की जाए
: लोकसभा में Shri @RavindraVChavan का पूरा वक्तव्य-
आज मोदी सरकार MSP बढ़ाने का दावा करती है, लेकिन स्वामीनाथन आयोग का फ़ॉर्मूला अबतक लागू नहीं किया गया है।
आज 2026 में भी मेरे नांदेड़ का किसान मंडी में MSP से कम में अपनी फसल बेचने को मजबूर है। अनुपूरक मांगों में कपास और ��ोयाबीन की खरीद को लेकर कोई ख़ास प्रावधान नहीं किए गए हैं।
फसल बीमा योजना आज स्कैम साबित हो रही है। किसान प्रीमियम भरता है, लेकिन फसल नुकसान के बाद निजी कंपनियां क्लेम देने के बजाय बहाने बनाती हैं।
मेरी मांग है:
• MSP की कानूनी गारंटी दी जाए
• सिंचाई और जल प्रबंधन पर बड़ा निवेश हो
• फसल बीमा योजना को पारदर्शी बनाया जाए
• किसान सम्मान निधि की राशि बढ़ाई जाए
• नांदेड़ में Banana cluster और सोयाबीन प्र��सेसिंग यूनिट की स्थापना की जाए
: लोकसभा में @RavindraVChavan जी का पूरा वक्तव्य-
आधुनिक विचारांचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. @prithvrj साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#PrithvirajChavan
नवी दिल्ली येथे #नांदेड – पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 17630 ) हडपसरपर्यंत सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात रेल्वे मंत्री@AshwiniVaishnaw यांना निवेदन सादर करण्यात आले. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून गाडी ��ूर्ववत #पुणे स्टेशनपर्यंत सुरू करण्याची मागणी करण्यात आली..
📍नायगांव
पवित्र रमजान महिन्यानिमित्त नायगाव नगर पंचायतच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित राहून मुस्लिम बांधवांसोबत उपवास सोडला.
धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जाऊन समाजात बंधुभाव, एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचा हा सुंदर उपक्रम ठरला.
१८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी भारत–ओमान संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली असून या गटामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील अनुभवी व मान्यवर सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे..!
📍 मांजरम ता.नायगांव 🗓️12/02/2026
मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक माणिकराव शिवराम पेरके यांचे बंधू कै.दत्तात्रेय पेरके यांचे अल्पशा आजाराने निधन झा��े असता आज मांजरम येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली..
आजपासून सुरू होत असलेल्या बारावी( #HSC )च्या परीक्षेसाठी तु��्ही वर्षभर सातत्याने केलेली मेहनत आता फळ देण्याची वेळ आली आहे. आत्मविश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि एकाग्रतेने परीक्षेला सामोरे जा. यश तुमच्याच हात��त आहे.
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
ALL THE BEST.