आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणारे, देशाला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहणारे, पंचायतराज व्यवस्था, संगणक व माहिती-संचार क्रांतीचे जनक, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी त्यांचे बलीदान देश कधी विसरणार ���ाही.
#राजीवगांधी
Heartiest congratulations to Shri @vdsatheesan on being elected as the Chief Minister of Kerala.
Wishing him great success and strength in leading the state towards progress and prosperity.
#Congress#KeralaCM#Kerala
Deeply saddened to learn about the sad demise of Dr. Ravi Pandit, Chairman of KPIT Technologies and a dear friend.
A distinguished Chartered Accountant, he became an engineer and innovator, He was passionate about EVs and storage systems. I fondly remember that he personally drove me in his early converted electric Maruti Esteem.
Ravi will be remembered not only as a successful entrepreneur, but also as a visionary leader whose values, discipline, and commitment inspired countless people. His positive outlook and dynamic personality leave behind a lasting legacy.
Heartfelt tributes to Dr. Ravi Pandit and condolences to his family.
#RaviPandit
No one failed India like the Indian Judiciary did.
No not, Modi, not Shah, Adani, Ambani, Gyanesh or Media.
The reason why 80 lac voters couldn't exercise their franchise in the just concluded Bengal polls, who do you think allowed this to happen?
The Supreme Court is taking the nation to HELLHOLE.
This is the real truth behind India’s Greatest Fall.
Shame.
Senior SC Advocate - Dushyant Dave
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून आपल्याला शांतता, करुणा आणि सत्याचा मार्ग मिळो.
आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मकता नांदो.
#BuddhaPornima
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश कायम शास्वत ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तृत्व आहे.
#AmbedkarJayanti
जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या मधुर आवाजाने अनेक दशकं संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#AshaBhosle
सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
“शिक्ष��� हेच खरे शस्त्र आहे” हा संदेश देत त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला.
आज त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेऊन आपणही समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेची मूल्ये रुजवूया.
#महात्माजोतिबाफुले #PhuleJayanti #socialreformer
ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
मराठेशाहीचा इतिहास जगासमोर मांडत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी साहेब, राजाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव त्यांनी आपल्या लेखणीतून जिवंत ठेवला.
त्यांच्या निधनाने इतिहास क���षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Pl check:
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी असून व सदस्य��ंचे स्पष्ट बहुमत त्यांच्या बाजूने असता��ाही भाजप नेतृत्वाने सत्ता बळकावण्याचा जो किळसवाणा प्रकार केला हा लोकशाहीवरील काळा डाग आहे.
विशेष म्हणजे राज्यात भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना साताऱ्यात घडलेली ही घटना अत्यंत वेदवाजनक व निंदवीय आहे.
महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या थराला गेलंय हे यातून स्पष्ट होते. यशवंतरावांच्या साताऱ्या जिल्ह्यातच लोकशाहीची अशी हत्या होत असेल तर राजकारणाची पातळी कि���ी खालावली आहे हे दिसते.
सत्ता हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राचा यशवंत विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. पोलीस व प्रशासनाची भूमिका देखील गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती.
सुदैवाने जिल्ह्यातील माध्यमांनी न भिता दिलेल्या बातम्या व घटनांचे केलेल्या वस्तुनिष्ट विश्लेषणामुळे सत्य समोर आले आहे. त्यांचे अभिनंदन.
राज्य��ाल महोदयांनी या स्रर्व घटनेची न्यायालयीन चौकशी लावली पाहिजे.
या घटनेचे पडसात राज्य सरकारचा स्थिरतेवर होण्याची शक्यता आहे.
#SaveDemocracy
#Satara
रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभ��च्छा!
हा सण आपल्या आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो याच सदिच्छा.
आपल्या सर्वांच्या जीवनात प्रेम, भाईचारा आणि सौहार्द कायम राहो.
ईद मुबारक!
#EidMubarak
#EidelFitr2026
💊Sarah Ransome's
deposition accused
👉Epstein, Andrew, Bill Clinton, 👉and Branson of allegedly raping multiple people which was caught on video, which she claims the FBI has or destroyed, which some were “allegedly stolen”…🔥what really happened to the tapes?
TheSCIF
आज मराठी भाषा गौरव दिन.
मराठी ही हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, ज्ञान आणि संस्कृती जपणारी भाषा आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#मराठीभाषा#अभिजातभाषा