@mybmcWardFN please remove the dried tree leaves on roof of Matunga Ration & PWD office and rain water is not passing clearly and It is causing throngs of mosquitos coming into buildings such as Police Quarters ,Ganga Vihar,Divya mani,Bharti bhawan etc.
@jesalkotharibjp
@richapintoi Will always support BJP
Party should think before giving tickets to independent candidates, independent candidates join party wins election with the help of true hard core BJP karyakartas and when other hardworking karyakartas are given chance next time, such things happens.
दि: 31Dec 2025 रोजी प्रभाग १७७ मधील माटुंगा सेंट्रल रेल्वे स��थानकाजवळील गणपती मंदिरात स्थानिक नागरिकांसोबत सायंकाळच्या आरतीत सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले.
ही क्षणं मनाला शांती देणारी आणि परम भक्तीने भरलेली होती.
🪷 कल्पेशा जेसल कोठारी
महाय़ुती उमेदवार | 📍 प्रभाग १७७
प्रभाग #177 मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांकडून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद आणि विश्वासाचे आश्वासन मनाला खूप स्पर्शून गेले. आपुलकीसाठी मनापासून आभार. 🙏
🪷 कल्पेशा जेसल कोठारी
महाय़ुती उमेदवार | 📍 प्रभाग १७७
भारतीय जनता पार्टी + शिवसेना + RPI (A) + मित्र पक्ष
प्रभाग १७७ मधील श्री शंकर मठ येथे शिवसेना शाखाप्रमुख श्री. सुनील कुमार गुप्ता जी व भाजपा सहकाऱ्यांसोबत भेट देऊन आशीर्वाद घेतले.
ही अनुभूती अत्यंत दिव्य व आत्मिक समाधान देणारी होती. 🙏
🪷 कल्पेशा जेसल कोठारी
महाय़ुती उमेदवार | 📍 प्रभाग १७७
भाजपा + शिवसेना + RPI (A) + मित्र पक्ष
आज प्रभाग १७७ साठी BJP–शिवसेना–RPI (A) व मित्र पक्षांच्या वतीने माझे मुंबई महानगर पालिका नगरसेविका पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला
ही केवळ उमेदवारी नाही,तर येथील जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे.सेवा,विकास आणि प्रामाणिकपणाचा संकल्प आज पुन्हा एकदा!
आज प्रभाग १७७ साठी BJP–शिवसेना–RPI (A) व मित्र पक्षांच्या वतीने माझे मुंबई महानगर पालिका नगरसेविका पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
ही केवळ उमेदवारी नाही, तर येथील जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे.
सेवा, विकास आणि प्रामाणिकपणाचा संकल्प आज पुन्हा एकदा!
Beginning the New Year with prayers at Shri Sumatinath Jain Derasar, #Matunga#Ward177, seeking strength and blessings to serve the people with dedication, honesty, and compassion. 🙏
Kalpesha Jesal Kothari
Mahayuti Candidate : BJP – Shiv Sena + RPI (A) & Alliance Partners
वडाळा–माटुंगा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची भेट घेऊन त्यांच्या सकाळच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली
मागील निवडणुकांतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व आगामी निवडणुकीसाठी दिलेल्या शुभ��च्छा व आश्वासनाबद्दल मनापासून आभार🙏
कल्पेशा जेसल कोठारी
महायुती उमेदवार
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 02.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP#Mahayuti#WadalaVidhansabha#kalidaskolambkar#विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 02.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच�� अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP #Mahayuti #WadalaVidhansabha #kalidaskolambkar #विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 03.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP#Mahayuti#WadalaVidhansabha#kalidaskolambkar#विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 04.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP#Mahayuti#WadalaVidhansabha#kalidaskolambkar#विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प���रचार फेरी दिवस 04.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP #Mahayuti #WadalaVidhansabha #kalidaskolambkar #विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 05.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या प्रचारफेरी मध्ये सहभाग घेतला
विजयाचं कमळ फुलवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया!
#BJP#Mahayuti#WadalaVidhansabha#kalidaskolambkar#विजयीभव #प्रचारफेरी #निशाणीकमळ
���८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी दिवस 05.