🇮🇳 हर घर तिरंगा! 🇮🇳
वॉर्ड १७७ मधील नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करून राष्ट्रभक्तीचा संकल्प!
जय हिंद! 🇮🇳 भारत माता की जय!
#Ward177#HarGharTiranga#IndependenceDay
महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी वॉर्ड १७७ मध्ये महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून आपल्या राज्याची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अभिमान साजरा करण्यात आला.
सिंख पंथ के संस्थापक एवं प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी के प्रकाश पर्व पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
सत्य, करुणा, समानता एवं सेवा के आपके उपदेश मानवता के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेंगे।
#GuruNanakJayanti