विनंती आहे की,@WadalaPS यांनी या २०० मीटर परिसरात तात्पुरते बॅरिकेड्स उभारावेत तसेच "वाहने सावकाश चालवा(Go Slow)" असे फलक लावावेत.काम पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केल्यास पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल व संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होईल @mybmcWardFN
वडाळा ब्रिजवरील मधल्या बसस्टॉपजवळ रेल्वे प्रशासनामार्फत एंड वॉलचे पुनर्बांधकाम सुरू असल्यामुळे पदपथ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पादचाऱ्यांना सुमारे २०० मीटर रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
@WadalaPS@mybmc
#Ward177#Matunga मधील सर्व फुटपाथ व लगतच्या गटार व्यवस्थेची Brihanmumbai Municipal Corporation (BMC) अधिकाऱ्यांसह पाहणी केली. आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता कामांना मान्यता देण्यात आली असून येत्या काही दिवसांत कामांना सुरुवात होईल.
सुरक्षित, स्वच्छ आणि सुबक परिसरासाठी कटिबद्ध!
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे व गटार तुंबून पाणी ओसंडून वाहत आहे
येथील रहिवाशांना गटाराच्या पाण्यातून चालत जावे लागत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे,कृपया तात्काळ डीप क्लिनिंग व आवश्यक स्वच्छता कामे करून परिस्थिती नियंत्रणात आणावी.
@mybmcWardFN@mybmc@mybmcSWM@mybmc@mybmcWardFN कृपया नोंद घ्यावी की सदर व्हिडिओ जुना आहे, मात्र सध्याची परिस्थिती तशीच असून काही ठिकाणी अधिकच गंभीर झाली आहे.
त्यामुळे तात्काळ पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही नम्र विनंती. 🙏
My visit to Bhutan has taken place when the people of this nation are marking various landmark programmes. It is the 70th Birth Anniversary of His Majesty the Fourth Druk Gyalpo, the Global Peace Prayer Festival is ongoing and special Buddha relics from India are here.
The outcomes in sectors like energy, healthcare and connectivity will add momentum to our bilateral partnership. My gratitude to the people and Government of Bhutan.
I am grateful to His Majesty the King of Bhutan, Jigme Khesar Namgyel Wangchuck for coming to the airport as I board for Delhi.
Congratulations to National Legal Services Authority on completing 30 years!
I am confident that the national conference being held at the Supreme Court will further strengthen efforts to make our justice system even more accessible for all.
Tomorrow, 7th November, is a momentous day for every Indian. We celebrate 150 glorious years of Vande Mataram, a stirring call that has inspired generations and ignited an undying spirit of patriotism across our nation. To mark this occasion, I will join a programme in Delhi at 9:30 AM. A commemorative stamp and coin will also be released. The highlight of the programme would be a mass recital of Vande Mataram!
https://t.co/UUT38LelPV
India pays homage to Sardar Vallabhbhai Patel on his 150th Jayanti. He was the driving force behind India’s integration, thus shaping our nation’s destiny in its formative years. His unwavering commitment to national integrity, good governance and public service continues to inspire generations. We also reaffirm our collective resolve to uphold his vision of a united, strong and self-reliant India.