वडाळा पोलीस ठाणे यांचे अधिकृत खाते,आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official account of Wadala Police Station, Mumbai for any emergency Dial 100/112
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला #Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat@DcpPortZoneMum
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat@MumbaiPolice
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas@DcpPortZoneMum
आज रोजी वडाळा पो. ठाणे येथे गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने मंडळाचे सदस्य यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले.मा. सपोआ भिसे यांनी गणेशोत्सव सण शांततेत साजरा करावा. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. मा. सपोआ भिसे, वपोनि होणवडजकर पोनी पिंगळे व मंडळाचे सदस्य हजर होते.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
@CMOMaharashtra@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
वडाळा पोलीस स्टेशन आता Xहॅन्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे, वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !