दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
Namaskar,,
Pls find the App link for MSPG (Maharashtra State Police Games) - 2026 event being organized by Mumbai Police
https://t.co/T54SrwFXj9
https://t.co/bDi0hxVfhx
@
On the birth anniversary of Dr. B. R. Ambedkar, we honour a legacy of justice, equality, and empowerment.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#आंबेडकर_जयंती_२०२६
जय हिंद.
पासपोर्ट पडताळणी ही 7 दिवसात प्राधान्याने पूर्ण करण्यास मुंबई पोलीस कटीबद्ध आहे, आपल्या प्रलंबित पासपोर्ट पडताळणी बाबत तात्काळ संबंधित पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क करावा. @MumbaiPolice
जय हिंद.
उद्या दि. 28/03/2026 रोजी बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे येथे सकाळी 11.00 वाजता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे, ज्या तक्रारदारांची प्रकरणे पोलीस ठाणेस प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित पोलीस ठाणेस यावे आपणास आपले प्रलंबित प्रकरणाबाबत अद्यावत माहिती दिली जाईल.
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#मराठी_भाषा_गौरव_दिन
बंदर परिमंडळ, मुंबई करीता प्राप्त *मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन* चे कार्यान्वित करण्यात आले.
नवीन फौंजदारी कायदेन्वये अपेक्षित घटनास्थळावरील आवश्यक पुरावे तात्काळ जमा करणेसाठी हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे.