🚨 शिवडी पोलीसांची प्रभावी कारवाई! 🚨
गु.र.क्र. १८८/२०२६, कलम ११८(१), ११८(२), १४०(३), ३०९(४), ३(५) भा.न्या.स. या गुन्ह्यातील आरोपींचा मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध घेऊन मानखुर्द येथे नव्याने सक्रिय होत असलेल्या “बच्ची 94” ग्रुपमधील दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
🔸चोरीला गेलेले/गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत!
@SewreePS तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत चोरीला गेलेले वा गहाळ झालेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले
यावेळी तक्रारदारांना ₹९.६० लाख किंमतीचे मोबाईल फोन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. #MumbaiPolice4All
🔸Connections Restored: 54 Phones Successfully Recovered and Returned.
At a special handover ceremony by @SewreePS stolen and lost mobile phones were returned to their rightful owners.
Mobile phones worth ₹9.60 lakh were handed back during the event.
आज दि. ०३/०४/२०२६ रोजी बंदर परिमंडळातील वडाळा व शिवडी पोलीस ठाणे येथे चोरी/ गहाळ प्रकरणात हस्तगत करण्यात आलेले ₹५,८०,००० किमतीचे ३८ मोबाईल फोन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हस्तगत करून तक्रारदारांना परत देण्यात आले. यावेळी नागरिकांनी मुंबई पोलीस दलाचे आभार मानले.
ATM कार्ड हातचलाखीने प्राप्त करून फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीस अटक.
शिवडी पोलीस ठाणेस दाखल सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर अधिकारी पोउनी शिंदे , सपोनि काळेकर व पथक यांनी तांत्रिक कौशल्याच्या सहाय्याने बिहार व झारखंड येथून दोन आरोपी ताब्यात घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing
आदरणीय महोदय,
शिवडी पोलीस ठाणे, मुंबई येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक केले गु.र.क्रं 67 /26 305(a) BNS
हस्तगत माल
१) एकुण रोख रक्कम ४,७२१०० /- रुपये
२) सोन्याचे दागिने एकूण वजन ६२ ग्रॅम
किंमत ६,२०,०००/- रुपये
३) चांदीच्या दागिने व मो/सायकल एकूण १३,०८,१००/-
🚨 शिवडी पोलिसांची तत्पर कारवाई |
दिनांक 29/01/2026 रोजी मु.नि. कक्षाकडून प्राप्त कॉलच्या अनुषंगाने, अपघात करून पळून गेलेला MH 04 FP 4878 ट्रक व चालक यांना पो.शि. 111455/वाघमोडे यांनी कार्यतत्परतेने नाकाबंदी लावत शिताफीने ताब्यात घेतले. नियंत्रण कक्षाकडून कारवाईचे कौतुक. 👮♂️🇮🇳
शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील बीट क्र. १ दारूखाना चौकी येथे मजूर वर्ग व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 🇮🇳
राष्ट्रीय एकता, बंधुता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. @CPMumbaiPolice@DcpPortZoneMum@MumbaiPolice
🇮🇳 शिवडी पोलीस ठाणे येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिस्तबद्ध व गौरवपूर्ण वातावरणात साजरा केला. मा. श्री. विश्वनाथ कोळेकर (स.पो.आ. वडाळा विभाग) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित ध्वजवंदना दिली.🇮🇳
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदान बंदोबस्तादरम्यान शिवडी पोलीस ठाणेकडून प्रभाग क्र. 206, C शेड शिवडी येथे तैनात पोलिस अंमलदारांनी असहाय्य वयोवृद्ध नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोलाची मदत केली. 👮♀️🗳️
#MumbaiPolice#WomenInPolice
शिवडी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेला फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील न्यायालयीन प्रक्रियेमधून बचाव करीत असलेला जाहीरनाम्यातील पाहिजे आरोपी नामे चंद्रप्रकाश रामब्रिज यादव यास शांतीनगर झोपडपट्टी, वडाळा, अँटॉपहिल, मुंबई येथून सापळा रचून अटक करण्यात शिवडी पोलीस ठाण्यास यश...
शिवडी पोलीस ठाण्यांतर्गत दिनांक 19/12/25 ते 21/12/25 या कालावधीत सनबर्न कार्यक्रमाच्या दरम्यान तेथील फिर्यादी हे मध्य प्राशन केलेल्या नशेमध्ये असताना तेथील सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या सोन्याचे कडे किंमत रुपये 3,00,000/- चोरीचा शोध घेण्यास शिवडी पोलीस ठाणे यश...
शिवडी पोलीस ठाणे हद्दीत Sunburn Festival 2025 दरम्यान मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई 🚔
५ आरोपी अटक करून १९ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ₹१९.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाई.@CPMumbaiPolice
शिवडी पोलीस ठाणे अंतर्गत गु.नों.क्र. 570/25 कलम 303 BNS अन्वये रात्रीची घरपोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीत इसम नामे प्रेम शाम कोळी वय 33 वर्ष यास 24 तासात अटक करून गुन्ह्यातील रोख रक्कम हस्तगत करण्यास पोलिसांना यश...
शिवडी पोलीस ठाणे गु र क्रमांक 538/2025 कलम 137(2) BNS मधील अल्पवयीन मुलगी नामे जोया असिफ शेख, वय - 04 वर्ष ,10 महिने हिचा 24 तासाच्या आत शोध घेणेकामी गुन्हे प्रकटीकरण पथक आणि निर्भया पथकाची उत्कृष्ट कामगिरी