कोविड महामारीत मृत्यू पावलेल्या रुग्णावर अंतिम संस्कार करणारे सेवकांना प्रसंगी संरक्षण साहित्य नसताना मुक्ततार भाई, शरद पाथरे, बबलुभाई,सद्दाम शेख, नाना शिरसाठ हे जीव धोक्यात घालून विधी पारपडपडतात मामको ने PPE KIT, SANITIZER CANS, GLOVES CIVIL HOSPITAL डॉ.हितेश महाले हातूनदिले
मालेगाव मर्चंट बँके 58 वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने चेअरमन भरत पोफळे अध्यक्षतेखाली पार पडली अनेक सभासदांनी या ऐतिहासिक सभेत आपला सहभाग नोंदवला सर्व सभासदांचे आभार व्हा. चेअरमन संजय दुसाने यांनी मानले
मालेगाव महापालिकेचे तत्कालीन सर्वात तरुण मा. महापौर, मा.आमदार असिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिल के गऱ्हाई से स्वागत असो व जनसेवेच्या कार्याला मनापासून शुभेच्छा
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी त्यांच्या समर्थकांसहीत @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks, प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. @ChhaganCBhujbal यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
जागतिक #कोविड परिवाराच्या यादीत 20 मार्च रोजी माझा समावेश झाला अन क्षणाचाही विलंब न लावता कोविड परिक्रमेस सुरवात केली प्रकृती बेहतरीन आहे निर्धारित वेळेच्या आत कोविड परिक्रमा पूर्ण करेन
तसा वैद्यकीय तपासणी अवहाल सांगतो
काळजी नसावी तशी पूर्ण खबरदारी डॉक्टरांच्या सल्याने घेतो आहे
@NarahariZirwal वेषांतर करुन भाजपच्या कडेकोट पाहऱ्यांतून सहीसलामत बाहेर पडले , छातीचा कोट करुन पवार साहेबांन सोबत राहिले असाच गामिनी कावा करोना ला दाऊन चारिमुंडया चितपट कराल काळसूबाईच्या शिखराचा पायथाचा हा मावळा महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत पुनःश्च उभा ठाकेल
माझ्या आवडत्या गायकांन पैकी बाला सुब्रमण्यम गाताना त्यांच्या आवाजातील हेलकावे अन दक्षिण भारतीय लहेजा याचा मी कायल आहे त्यांची गायकी उंच स्वरातील पण ऐकायला एक वेगळाच आनंद त्यांचे स्वर मात्र अनेक पिढया साठी अजरामर राहील
भावपूर्ण शब्दांजली #SPB
💐💐👏🏻
@rajeshtope11 भैय्यासाहेब covid रुग्णांना लागणारे Rendmisivir injection मालेगाव(नाशिक) येथे उपलब्ध नाहीत काळाबाजारातून मिळेल त्याकीमतीत रुग्णच्या घरच्यांना घ्यावी लागतात किमान covid सेंटरला तरी पुणे येथून औषध मिळावीत व नागरिकांचे प्राण वाचवावे ही आग्रहाची विनंती भैय्यासाहेब 👏🏻👏🏻
निपक्ष पत्रकारिता या करिता मी तुम्हाला फॅलो करतो काळानुसार स्वरुप बदलताना गोदी मीडियाचे रुपात येऊ नका असे ट्विट डिलीट करुन कुठल्या स्वरुपात पत्रकारितेच्या गाभा सांगता आहात असे का केले हे सत्य सांगण्याचे धाडस दाखवणार का!?
@bbcnewsmarathi
भाजप सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे अध:पतन!
https://t.co/e7Qu9snhbs
माजी मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांचे परखड मत via @LoksattaLive#AjitShah#BJP#SupremeCourt
#करोना रुग्ण संख्या कमी दिसावी व पुन्हा एकदा #मालेगाव प्याटर्न हा खायाली पुलाव पकवून आपली पीठ थपथपुन घेण्यासाठी नविन शक्कल दिवसातून 100 ते150 घशाचे स्राव घेतले जातात अन किट संपले म्हणून नागरिकांना खाली हात परतावं लागतं साहेब एकदा अमरधामला जा अंत्यविधीसाठी ओट्यावर जागा मिळत नाही
स्त्रीसत्ताक कृषिप्रधान समाजाच्या स्त्रीचे पौरोहित्यकार्य काढून घेण्यामागील खरे उद्दिष्ट केवळ पाऊस पाडायची मायाशक्ती हस्तगत करणे एवढेच नसून राष्ट्र- गणभूमी व तिची उपज यांचे नियतकालिक वाटप करायचे राजकार्य हस्तगत करणे हे ही होते
...कॉ. शरद् पाटील
95व्या जयंतीनिमित्त अभिवादन