@shubham_9909 कायम भाषणात हि��दू,सनातनी म्हणणाऱ्या पक्षाच्या आणि RSS च्या छत्रछायेत राहणारे किती दु ट प्पी असू शकतात याचे खणखणीत उदाहरण.
लाखनी ला कट्टर सनातनी हिंदु सापडली नाही का? एकादशी च्या दिवशी मटण खाणाऱ्या ख्रिस्ती सासु असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या मुलीला सुन म्हणून घरी आणलाय 😂🤡
आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच न��्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिना���ूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यां��ा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद ��पल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत ���ाचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
@shubham_9909 लोकांचं जाऊदे कराड तु संघर्ष कन्या चा गेम कोणी केला सांग ?
ज्याने गेम केला, त्याच्याच 2 पैश्यासाठी सतरंज्या उचलतो लाज कशी वाटत नाही तुला
😂😂
@Engg_suraj3@Surajkale333 😂😂 चोम्या,पुतळा पडला कसा ? का त्याच्यात पण काँग्रेस चा हात आहे.
आणि कपाट*व्या अजून पण तू अडवाणी ला शिव्या दिल्या नाहीस
आहे का हिम्मत अडवाणी ला शिव्या द्यायची
@Engg_suraj3@Surajkale333 ज्याने विकला आणि ज्याने विकत घेतला त्याची कोर्टाने बरोबर ठासून मारली आहे.
किल्ले कोणाचेच व्ययक्तिक मालकीचे नाहीये.
जीना वर बोलल्यावर राग यायला तो काय अ���वाणी सारखा माझा बाप नाहीये.
पण तुज्या सारखे एक श��्द तरी त्याच्या विरोधात बोललास का?
आहे बुडात हिम्मत अडवाणी ला शिव्या द्यायची?
@Engg_suraj3@Surajkale333 ते तुझे आणि आज मैंने मुड बना लिया फेम, रियाज अली आणि तुजे दाजी आहेत. तुझा बाप ऍड वाणी त्याचा घ्यायलाच गेला होता का
अळी पाळी ने घेत जा.
@Engg_suraj3@Surajkale333 Enemy property act मधून जीना ची प्रॉपर्टी कशी वाचली ह्याचं योग्य उत्तर jinah च्या कबरीवर जाणारा l K अडवाणी चांगल्या प्रकारे देऊ शकतो