🏦 Bank of Baroda Recruitment 2026
Bank of Baroda has announced recruitment for 206 Regular Positions across multiple departments, offering exciting opportunities for experienced professionals to build a rewarding career with one of India's leading public sector banks.
Key Domains Include:
✅ Digital Banking
✅ Facility Management (Civil & Electrical)
✅ Information Security
✅ Security
✅ Enterprise Data Management Office
✅ Corporate & Taxation Planning
📅 Online Application: 06 August 2026 to 26 August 2026
If you possess the required qualifications and relevant experience, I encourage you to explore these opportunities and apply within the stipulated timeline.
Wishing all aspiring candidates the very best for their applications and future careers.
#BankOfBaroda #Recruitment2026 #CareerOpportunities #BankingJobs #DigitalBanking #InformationSecurity #DataScience #EngineeringJobs #Leadership #ProfessionalGrowth #JobsIndia #ProfGRSinha
Dinner scenes done right. 🍚🔥
A meal at the legendary 117-year-old
SG Rao Military Hotel never disappoints
Bold flavors, rich mutton curry, perfectly cooked rice, & pure Karnataka goodness. every bite is deeply satisfying
Nothing fancy. Just delicious food. 🌿
मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
▶️५ ऑगस्ट - रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरास ऑरेंज अलर्ट. तसेच नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
▶️६ ऑगस्ट - नाशिक घाट, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
▶️७ ऑगस्ट - हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
▶️८ ऑगस्ट - सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
▶️नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.
मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे
Weekly Astrological prediction for all zodiac signs from 3rd to 9th August 2026...
Prediction based on Moon sign..
AIRES;
Financial gains...
Marriage proposals..
New relationships...
Foreign travels...
Control your spending..
Worship Bholenath and lord Ganesh...
TAURUS;
Unnecessary tension..
Fruitless travels..
Health issues...
Financial gains...
Place change...
Worship lord Balaji and Ma laxmi..
GEMINI;
Promotions....
Sudden unexpected gain...
Help from elders..
Work pressure..
Relentless work...
New Love relationship...
Worship Laddo Gopal and Ma laxmi..
CANCER;
Life changing events..
Pilgrimage...
New life path...
Financial gains...
Worship lord Hanuman and Ma Durga...
LEO;
Uncomfortable feeling..
Unnecessary tension..
Fruitless travels..
Foreign travels..
Place change...
Stomach issues.
Acidity Indigestion like issues..
Worship Bholenath Lord Ganesh located on the hills...
Take blessings of sages...
VIRGO;
Financial gains...
Unnecessary spending...
Relentless work...
Work pressure..
Property gain....
New friends...
Worship lord Shani Ma kali....
LIBRA;
Take care of your health..
Obstacles in work...
Unnecessary fights..
Sudden gains..
New job..
Don't worry good times ahead..
Worship Ma laxmi Ma kali Ma Vishnodevi Lord Shani..
SCORPIO;
Control your anger...
Think twice before talking..
Good times ahead...
Financial gains..
Relationship issues..
Foreign travels..
Worship lord Hanuman and Gurus....
SAGITTARIUS;
Ancestors property gain...
Pilgrimage....
Don't do partnership business..
Uncomfortable times..
Worship lord Hanuman Lord Sri Ram....
CAPRICORN;
Control your spending..
Financial crunch..
New business venture..
Foreign travels...
Worship Bholenath lord Shani...
AQUARIUS;
Be wise...
Don't take any decision in hurry..
Uncomfortable times..
Save money...
Place change...
Worship lord Shani Lord Venkateshwara lord Subramanya Ma Mansadevi...
PISCES;
Bad times almost over...
Good times ahead..
Slowdown on work front..
Obstacles in work...
Unnecessary tensions..
Pilgrimage....
Property gains...
Worship Ma Durga and Gurus...
JAI SHRI RAM 🚩🚩🚩🚩🚩
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन तसेच इतर काही विभागातील पदांसाठी राबवली जाणारी भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. याविषयी प्रशासनासोबत बोलणं झालं असून ही प्रक्रिया महिनाभरात राबवली जाईल, असं त्यांनी अश्वासित केलं आहे. अपेक्षा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही भरती होईल.
Ever wondered what these company names actually stand for? Here’s the full form of some of the world’s most popular brands.
#MarketingMind#company#brands#popular
Astrologer Nidhi Chaudhary exposes how Hindutva Model of Sanghis has destroyed Temples..
"People touch inappropriately inside Temples now but nothing like this happens in a Gurudwara or Mosque.
Was an Andhbhakt by trusting Modi.."
दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!