Yesterday, I booked an urgent last-minute ticket from Mumbai to Darbhanga on @flyspicejet.
SpiceJet delayed the flight by 5 HOURS.
My grandfather passed away yesterday, and because of this delay, I couldn't reach home in time to see him one last time.
@flyspicejet I will never get that moment back. No compensation can bring it back.
You didn't just delay a flight. You made me miss my last goodbye to my grandfather.
I'll never forgive you for this, @flyspicejet.
I booked an urgent last-minute ticket from Mumbai to Darbhanga yesterday, only to have @flyspicejet delay the flight by 5 HOURS.
I was travelling for something deeply personal, and because of this delay, I couldn't even be there to see my loved one one last time.
हमारे बाप दादा का पैसा जो तुम्हारे पीछे बह रहा है उसका रिपोर्ट कार्ड लाओ ... किस किस बच्चे को मिल रहा है कौन वंचित है
ROI कब दोगे देश को ???
लेकिन साला कलयुग भी तो है यार
आजकल बाप को ही गरिया देते हैं कि पैदा करने से पहले पूछा था क्या ????
बड़ा विकट समय चल रहा है यार
देखिए, बाप अगर आपको एजुकेशन फंड कर रहा है पढ़ा लिखा रहा है तो एक समय के बाद पूछेगा ना जी
बेटा क्या पढ़ रहे हो, इतने सालों से मेरे छाती पे मूंग दल रहे हो
मेरे हार्ड अर्न मनी को कहां बहा रहे हो ???
बस सवर्ण वही बाप है
२) कभी कहते हैं कि हम प्राइवेट सेक्टर में आरक्षण ला देंगे तो कभी कहते हैं सामाजिक न्याय और बराबरी के लिए सवर्णों का लवड़ा आधे पे से काट दो
कभी कहते हैं जिसकी जितनी आबादी उसको उतना आरक्षण दे दो
१) सवर्णों, आपको आंदोलन इसलिए नहीं करना है कि आरक्षण हट जाए...
आपको आंदोलन इसलिए करना है ताकि ये राजनैतिक गिद्ध ( भाजपा, कांग्रेस, आप, सपा इत्यादि ) जो आपको मृत समझ के, कभी आपकी संपत्ति बांटने की बात करते हैं तो कभी प्रमोशन में आरक्षण की बात करते हैं
सवर्णों, आप चाहे जिस भी पार्टी के समर्थक हों मुझे उससे एतराज नहीं
पर अपने लिए अपने आने वाले पीढ़ियों के लिए 🙏🙏 हाथ जोड़कर विनती है कि अपने आवाज़ को बुलंद करें... राजनैतिक गिद्धों से लड़ें
१) सवर्णों, आपको आंदोलन इसलिए नहीं करना है कि आरक्षण हट जाए...
आपको आंदोलन इसलिए करना है ताकि ये राजनैतिक गिद्ध ( भाजपा, कांग्रेस, आप, सपा इत्यादि ) जो आपको मृत समझ के, कभी आपकी संपत्ति बांटने की बात करते हैं तो कभी प्रमोशन में आरक्षण की बात करते हैं
मोदी जी के साथ जो CNC हुआ है उसकी मैं भर्त्सना करता हूं
Gen Z में कुछ Terms है
Orgy
Mile-High Club
MFM
MMF
FFM
BDSM
Sub & Dom
इन सबको एक्सप्लोर करना चाहिए हमारे 75 साल के Gen Z प्रधानमंत्री जी को
जंतर मंतर पे तो अभी माहौल भी है... कड़क कड़क kinky pinky
Very few people know this,
but NASA is actually launching Artemis 4 program at Christopher Nolan's request because Apollo 17 wasn't shot on 70mm IMAX Camera 🙂
🗓️ २ जून २०२६ | 📍 मंत्रालय
राज्यातील लाखो प्रवाशांसाठी एसटी ही केवळ वाहतुकीची सेवा नसून जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एसटी बसेस वेळेवर आणि नियमित धावणे ही प्रवाशांची मूलभूत अपेक्षा असून त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. एसटी बसेसचा वक्तशीरपणा आणि नियमितता वाढविण्यासाठी महामंडळ स्तरावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात आज बैठक पार पाडली.
महामंडळामध्ये बसेसच्या वेळेच्या नियोजनासाठी ‘इशू अँड स्टार्ट’ ही कार्यपद्धती लागू आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक बस तिच्या नियोजित सुटण्याच्या वेळेपूर्वी किमान दहा मिनिटे आधी संबंधित फलाटावर उभी असणे आवश्यक आहे. तसेच बस फलाटावर आल्यानंतर संबंधित वाहकाने नियोजित वेळेपूर्वी किमान पाच प्रवाशांची तिकिटे निर्गमित करणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेमुळे बसच्या वक्तशीरपणाचे तांत्रिक मूल्यमापन करणे शक्य होते.
एखादी बस वेळेवर सुटल्यास तिच्या पुढील सर्व फेऱ्याही वेळेवर होण्यास मदत होते. यामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास वाढतो आणि प्रवासी संख्येतही वाढ होते. विशेषतः पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत बसस्थानकांवरून सुटणाऱ्या सर्व बसफेऱ्या शंभर टक्के नियमित आणि वेळेवर सुटल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
सकाळच्या सत्रातील अनेक बसफेऱ्या चालक अथवा वाहक वेळेवर हजर न राहिल्यामुळे उशिरा सुटत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे बसेसच्या वक्तशीरपणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा, वाहकांचे अहवाल आणि उपलब्ध डिजिटल नोंदींचा वापर करण्यात येणार आहे.
बसेस वेळेवर सुटल्या अथवा उशिरा सुटल्या याची पडताळणी करून ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बस उशिरा सुटल्याचे आढळेल, त्यांच्यावर त्याच दिवशी जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. एसटी सेवेची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वक्तशीरपणा यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले.
@msrtcofficial
#Pratapsarnaik #Transportminister #Msrtc #PunctualityMatters #passengerservice