🇮🇳 'ऑपेरशन विजय' 🇮🇳
"How can man die better than facing fearful odds,for ashes of his fathers & temples of his Gods”
This is testimony to the brave who have lost their lives in Kargil War & epitomize the highest traditions of #IndianArmy as battle rages on.
#KargilVijayDiwas2021
रीत चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून
"मुक्तहस्त " उपक्रम
राबवण्यात येत आहे ,रस्त्या वरील गरीब मुलं,
असो वा रेल्वे स्टेशन वरील लहान मुलं ,यांना बिस्कीट व पाणी वाटपाची मोहिम हाती घेतले जवळ जवळ 500 हून अधिक मुलाच्या चेहर्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न दररोज करत आहे.