@SunilannaMH09 मला उंच बिल्डिंग आवडत नाहीत. माझा एरिया आधी खूप छान होता. आता जिकडे पहावे तिकडे उंचच उंच बिल्डिंग आहेत. गेली कित्येक वर्षे मी चांदण्या पाहू शकले नाही. एकतर लिमिटेड आभाळाचा तुकडा माझ्या गच्चीतून दिसतो, आणि खाली उजेड इतका असतो की एकही चांदणी दिसत नाही.
@SunilannaMH09 तक्रार याची होते की महिला घरात जी कामे करतात, त्याचे त्यांना योग्य ते श्रेय मिळत नाही. कित्येक घरांमध्ये महिलांचा केवळ पैसे कमवत नाही म्हणून आवाज दाबला जातो, कुठल्याही निर्णयात तिचे मत विचारले जात नाही. तिने न विचारता दिलेच तर डावलले जाते.
@Core_punekar असं काही नसतं. काम करायची वृत्ती, इच्छा असायला हवी. शिकायची तयारी हवी. हे आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींमध्ये पण असते आणि ते देखील चांगले काम करतात.
@Pushpenddrraa दिन ब दिन सियासी बयानबाजी इतना नीचे गिरती जा रही है. कभी लगता है, येतो नीचे गिरनेकी परिसीमा हो गई, मगर नही, दूसरेही दिन कोई और गिरा हुआ बयान देते मिलेगा.
मला ध्वज संहितेमध्ये वाचल्याचे आठवतेय की डोक्यावर काहीतरी घेतल्याशिवाय राष्ट्रध्वजास सलामी देऊ नये. पण हल्ली खूप जण शिरोभूषणाशिवायच ध्वजास सलामी देतात. कृपया माझे मत चुकीचे असल्यास सांगावे.
@drshamamohd Many didn't understand the post. She says she listens gayatri mantra every day. But chanting mantras in a convocation is not okay. Though I differ from her views, what she wants to say should be understood.