#WATCH | Uttarkashi tunnel rescue | Ambulances leave from the Silkyara tunnel site as all the workers trapped inside the tunnel since November 12 have been successfully rescued.
ऑफिसमध्ये ॲंकरिंगची तयारी करत होते. त्या गडबडीत असतानाच अचानक सतीश शाह भेटले, कोरोना काळात 'जाने मी दो यारो', ‘यह जो है जिंगदी’, आणि‘साराभाई Vs साराभाई’,चे सगळे एपिसोड्स पाहून किती दिलासा मिळाला. Thank you @sats45 sir!
@BajpayeeManoj
Take a bow, you are an amazing actor, with the bandaa movie you have proved it again, last scene, reference (Sadhutva), we watched it thrice, you so get immersed with the character that the portrayal of the character becomes real.👍
The golden tortoise beetle (Aspidimorpha sanctaecrucis) shows a golden reflection in the elytra and prothorax, and a characteristic pattern on its elytral margin
[read more: https://t.co/6540AFIPGJ]
[📹 Moth & Myth: https://t.co/3GVhdEcJhr]
तुमच्याकडे ४० मिनिटं आहेत?आणि ती सुंदर जावी अशी वाटत असतील तर The Elephant Whisperers नक्की बघा. अमू, रघू या अनाथ हत्तींचं, बोमन, बेलीचं निर्मळ नातं,न बोलताही हत्ती भावना कशा व्यक्त करतात नक्की अनुभवा.या documentaryला Oscarsमध्ये नामांकन मिळालंय.
@netflix@EarthSpectrum
#लोणार चा अभ्यास सुरू करून येत्या फेब्रुवारीमध्ये वीस वर्षे पूर्ण होतील. वीस वर्षांत विविध ऋतूंमधील भेटींदरम्यान लोणारच्या वैशिष्ट्यांचे शेकडो फोटो काढले. पण लोणारचा एरियल फोटो काढण्याची संधी नुकत्याच झालेल्या अभ्यास दौऱ्यात पहिल्यांदा मिळाली.
घरातून बाहेर पडलं की महिलांना भेडसावणारा विषय म्हणजे वॉशरुम. विशेषतः या विषयावर ‘कोरो इंडिया’च्या माध्यमातून ‘राइट टू पी’ मोहीम सुरू झाली. आज १९ नोव्हेंबर ‘जागतिक स्वच्छतागृह दिना’निमित्तानं त्याविषयी जाणून घेता आलं
#WorldToiletDay2022#ToiletDay
Link -https://t.co/UuBGg9bA4n