आदेश सारख्या उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या गुरुसाठी खास.
गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Book Your Tickets Now - https://t.co/FR4bQf1GrF
#ReRaya#InCinemasNow#GuruPurnima
बघा भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडेने कशी दाखवली पुणेरी पाट्यांची Creativity.
https://t.co/E9Iqu0jxCZ
BookMyShow Link -https://t.co/FR4bQf1GrF
@Bhushan_Pradhan @SanskrutiOfficl
#ReRaya#20July#InCinemasNow
New Poster of a Sports film in Marathi "Re Raya " starring Bhushan Pradhan as a Trainer /Coach for athletics.
Congratulations to Team "Re Raya"
#ReRaya
'रे राया' कर धावा. तुम्ही हि करा धावा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. रे राया उद्या पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित. #ReRaya#20July2018@Bhushan_Pradhan
@SanskrutiOfficl @iammilindshinde sir all the best
उद्या 'रे राया' येतोय... जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा
रे राया कर धावा!
Releasing on 20th July 2018.
Trailer Link - https://t.co/yTc3UshFJZ
#ReRaya#20July2018
शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले माननीय अप्पासाहेब ढूस यांनी त्यांचे अनुभव सांगून 'रे राया' नक्की बघायला या असा लोकांना संदेश दिला.
‘Re Raya’
Releasing on 20th July 2018.
रे रायाच्या फिटनेस फ्रिक टीमची Exercise.
Watch this video
https://t.co/xrhbfAtdMM
Radhe Motion Films Presents ‘Re Raya’
Releasing on 20th July 2018.
#ReRaya#20July2018
रे रायाचे टायटल सॉंगचे मेकिंग लवकरच घेऊन येत आहोत...
Releasing on 20th July 2018.
Trailer Link - https://t.co/yTc3UshFJZ
#ReRaya#20July2018@Kailashkher
रे राया film च्या वेळी #MilindShinde सरांना कुठल्या गोष्टी गेल्या होत्या अवघड? लहान गावांतून मुंबईत करीअर करायला येण्याऱ्या मुलांबद्दल काय वाटतं आणि कधी चुकला होता Set वर मिलिंद सरांचा निशाणा? ऐका आत्ता #LCA वर
शाळेत असताना sports चा का होता @Bhushan_Pradhan ला कंटाळा, त्याच्या मते काय आहे आयुष्यात setbacks चं महत्त्व? आणि त्याची जवळची मैत्रीण असलेल्या @SanskrutiOfficl ला का नव्हता आवडला तो पहिल्या भेटीत? काय झालं होतं पिंजराच्या सेटवर ? ऐका ही धमाल आत्ता #LCA वर