@mayor_mumbai@mybmc@CMOMaharashtra@TransportofMAHA@mieknathshinde
Commuting to Thane from Mumbai and Andheri side, by road in the evening has become a nightmare nowadays due to heavy traffic jam as the construction work of Thane Wadala Metro and Extension of Freeway (1/3)
@mayor_mumbai@mybmc@CMOMaharashtra@TransportofMAHA@mieknathshinde upto Thane is going on. It takes minimum 2 and half hours to reach Thane. The worst part is there are no clean toilet facilities,on these routes which can be easily accessible and it is very difficult for the senior citizens and ladies to travel. (2/3)
@MetroRailThane#RingRailNako
"If Thane Ring Metro does not EXIST we will not lose ANYTHING
But if TREES do not EXIST, we will LOSE EVERYTHING"
SAVE TREES SAVE THANE.
@MetroRailThane@CMOMaharashtra#RingRailNako
महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे उलट परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने प्रचंड वृक्षतोड करून सर्व मोठी शहरे भकास करणे सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
भयानक उन्हाळा, अपुरा पाऊस, प्रचंड महागाई. अच्छे दिन कधी येणार????
@MetroRailThane@CMOMaharashtra#RingRailNako
विकसित देशांमध्ये विकासाबरोबरच पर्यावरण जोपासनेला तितकेच महत्त्व दिले जाते. चीन, जपान, अमेरिका सारखे प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले देश, वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन यांना अत्यंत प्राधान्य देतात. पण...
@MetroRailThane@CMOMaharashtra@MetroRailThane@CMOMaharashtra#RingRailNako
महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे उलट परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने प्रचंड वृक्षतोड करून सर्व मोठी शहरे भकास करणे सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
भयानक उन्हाळा, अपुरा पाऊस, प्रचंड महागाई. अच्छे दिन कधी येणार????
@MetroRailThane@CMOMaharashtra@MetroRailThane@CMOMaharashtra#RingRailNako
महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे उलट परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने प्रचंड वृक्षतोड करून सर्व मोठी शहरे भकास करणे सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
भयानक उन्हाळा, अपुरा पाऊस, प्रचंड महागाई. अच्छे दिन कधी येणार????
@MetroRailThane@CMOMaharashtra#RingRailNako
.विकसित देशांमध्ये विकासाबरोबरच पर्यावरण जोपासनेला तितकेच महत्त्व दिले जाते. चीन, जपान, अमेरिका सारखे प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले देश, वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन यांना अत्यंत प्राधान्य देतात.
@MetroRailThane#RingRailNako
विकास, विकास, विकास
कशाला हवा अश्या विकासाचा ध्यास???
जिथे झाडांचा दिला जातोय बळी
निसर्गाचा केला जातोय ऱ्हास
आणि जनतेला होतोय याचा प्रचंड त्रास
सोडून द्या हो तो रिंग मेट्रोचा हव्यास
@MetroRailThane#RingRailNako
The Govt. is severly ruining the nature in the name of development. If this continues Thane will soon become a barren land with no trees.
@MetroRailThane#RingRailNako
Thane RingRailMetro project is like buying a White elephant with no capacity to feed him. Instead of Ring Metro, the Maha. Govt . should focus on solving the existing problems in Thane by providing E buses,increasing the facility of share rikshaw.