The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
I couldn’t be happier that an Indian broke my record. And to do it on the biggest stage - in the World Cup Semi-final - and at my home ground is the icing on the cake.
#INDvNZ
. #समन्वय
राजकारणात समन्वय कसा असावा ह्याच उदाहरण आज महाराष्ट्राने पाहिलं
इर्शाळवाडीला दुर्दैवी घटना घडली त्याच्या मदतकार्यासाठी घटनास्थळी@mieknathshinde
आपत्ती निवारण कक्षात @AjitPawarSpeaks
विधिमंडळात @Dev_Fadnavis
जो माणूस ज्या कामात हुशार आहे..तो योग्य ठिकाणी कार्यरत🔥
जबरदस्त नाथाभाऊ..❤️
इस देश में रहना है तो वंदेमातरम कहना पड़ेगा एकनाथ खडसेंनी अबू आझमीला पात्रता दाखवून दिली.
काही झालं तर व्यक्ती आपले संस्कार विसरत नाही ह्यालाच म्हणतात काय की नाथाभाऊंना अचानक जुन्या संस्कार यांची आठवण झालेली दिसते.
पवार साहेब आधी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि अहमदनगरला अहील्यानगर ही नावं तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला मान्य आहे हे म्हणून ट्विट किव्हा स्ट���टमेंट जाहीर करा.
आम्ही तुमचं अभिनंदन करू.
"लव्ह जिहाद हा हिंदून विरोधातील आंतरराष्ट्रीय कट आहे" असे सडेतोड वक्तव्य एकेकाळी करणारे उध्दव ठाकरे आज #TheKeralaStory ह्या चित्रपटाबद्दल आवक्षरही बोलायला तयार नाहीत !!
ओ राऊत @rautsanjay61 साहेब, कुठे गेले तुमचे "ह���ंदुत्व" इटलीच्या चरणी गहाण ठेवलच ना ??
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो माणूस दररोज खिशात राजीनामे घेवून फिरायचा पण कधी सत्ता सोडायची इच्छा झाली नाही.
आणि
स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हा अश�� परिस्थिती निर्माण झाली की स्वतः राजीनामा दिल्या शिवाय दुसरा पर्याय
उरला नाही.
#कर्म
Where all our neighbouring countries are struggling to survive after corona we are progressing..
Making our own vaccine & supplying other countries was a big achievement.
Thanks to our leader @narendramodi 🙏🏻
#KarnatakaAssemblyElections#KarnatakaElections