खूप वर्षांनी शहरातल्या एखाद्या जुन्या एरियात जावं अन् तिथलं सगळं बदललेले रुप पाहून आपण आपल्या आठवणीतल्या जागा शोधू लागतो अगदी तसंच आजकाल या ट्विटरवर आल्यावर वाटतं. ठेहराव राहिला नाही.
#सहजच
खंडेराव अजून किती दिवस जगायचं असं खूश असल्याचं नाटक करत.प्रत्येक वेळी नवा मुखवटा घालून नवं पात्र रंगवायचं.त्याची कोणाला दखल सुद्धा घ्यावी न वाटणं हे नेमकं आमच्याच नशिबी का?पण का ला उत्तर थोडीच असतं.चालायचं आयुष्य आहे म्हणत सगळं सुरू ठेवायचं.
तेव्हा तुम्हाला काका आठवतील. उतारवयात जाणत्यांचे बोट सोडायचे नसते हे संस्कार शिल्लक आहेत आमच्यात. मीही दादा पण भावी पिढीचा. लक्षात ठेवा.
#महाराष्ट्र#लोकसत्ता
कुणीही यावे व टपली मारून जावे हे सहन करणाऱ्यातला मी नाही. इतकी वर्षे काकांच्या सावलीत राहूनही वैचारिक उंची का वाढली नाही यावर विचार करा जरा. सत्ता हेच अंतिम ध्येय असे मानणाऱ्यातला मी नाही. भाजपशी जवळीक साधून तुम्ही विस्तवाला जवळ केले. एक दिवस खड्यासारखे फेकून देतील ते.
मी यांना बरेच फॉलो केलंय ते करतात त्या कामाबद्दल ते खुप पॅशनटेड दिसतात.आपल्या कामाबद्दल पॅशन असणारे लोक कामाशी प्रामाणिक असतात असं मला वाटतं म्हणून ते कुणाच्या फायद्यासाठी ते manipulate करतील यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळं कालपासूनच धाकधूक होती.असो.
हॅट्स ऑफ @PradeepGuptaAMI